Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ही विशेष सेवा आजपासून देशभरात बंद

USSD-Based Call Forwarding Service Suspend: तुम्ही देखील Jio, Airtel किंवा Vi वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. दूरसंचार विभाग म्हणजेच DoT आजपासून देशभरात USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करणार आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर *401# सारखा USSD कोड डायल करून कॉल फॉरवर्डिंग सेवा वापरू शकणार नाही. नुकताच कंपनीने हा नवीन नियम लागू … Read more

मोठा आर्थिक फटका! मोबाईल रिचार्ज 17% पर्यंत महागणार

Mobile Recharge Price Hike – आज प्रत्येक घरात किमान 4 मोबाईल फोन आहेत. त्यामध्ये महिन्याला 200 रुपये प्रमाणे म्हंटले तर 800 रुपयांचे रिचार्ज करावे लागते. मात्र आता या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण दूरसंचार कंपन्या वेगवेगळ्या मोबाइल सेवा योजनांचे दर वाढवणार आहेत. अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालानुसार, या वर्षी मोबाइल सेवा शुल्कात (सिम रिचार्ज) … Read more

मोबाईल घरी विसरला टेन्शन नको ! एका टचमध्ये करा सर्व पेमेंट; ‘हे’ स्मार्टवॉच एकदा पाहाच….

Noise Smartwatch | Airtel Payments Bank । नॉईजने एअरटेल पेमेंट्स बँक आणि मास्टरकार्डच्या भागीदारीत एक नवीन स्मार्टवॉच सादर केले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते पेमेंट करू शकतात. या एअरटेल पेमेंट्स बँकेच्या स्मार्टवॉचचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कॉन्टॅक्ट-लेस पेमेंट फीचर. प्रत्येक मनगटावर ‘टॅप अँड पे’ची सुविधा आणणे हा या उपक्रमामागील कंपन्यांचा उद्देश आहे. हे स्मार्टवॉच एअरटेल पेमेंट्स बँकेच्या … Read more

Jio, Airtel, VI आणि BSNL च्या वापरकर्त्यांना सतर्कतेचा इशारा, ‘अशा’ मेसेजवर चुकूनही विश्वास ठेवू नका..

Telecom Users: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने दूरसंचार सेवा प्रदाते Jio, Airtel, Vodafone-Idea आणि BSNL यांना वापरकर्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यास सांगितले आहे. या चेतावणीद्वारे, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांना सायबर गुन्हे करणाऱ्या लोकांकडून पाठवल्या जाणार्‍या संदेशांपासून सावध राहण्यास सांगतील. इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना ट्रायचे सचिव व्ही. रघुनंदन म्हणाले की, आजकाल सायबर गुन्हेगार टेलिकॉम कंपन्या आणि … Read more

Stock Market: वर्षाच्या अखेरच्या दिवशी निर्देशांक घसरला, कोणत्या कंपनीला बसला फटका, जाणून घ्या

मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्याच उच्च पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतल्यामुळे 2022 या वर्षाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात अर्धा टक्‍क्‍यापर्यंत घट झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 293 अंकांनी कमी होऊन 60,840 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 85 अंकांनी म्हणजे 0.47% ने कमी होऊन … Read more

Stock Market: विक्रीच्या माऱ्यामुळे शेअर निर्देशांकांत घट; विप्रो, रिलायन्स, एअरटेल पिछाडीवर

मुंबई – शेअर बाजार बंद झाल्यानंतर औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीची माहिती जाहीर होणार होती. त्याचबरोबर जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे सकाळपासून भारतीय शेअर बाजारात बरीच विक्री होऊन निर्देशांक कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 388 अंकांनी कमी होऊन 58,576 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 144 अंकांनी म्हणजे 0.82 … Read more

‘जिओ’चे मोठे नुकसान तर ‘बीएसएनएल’ला अच्छे दिन

नवी दिल्ली – गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जिओ (Reliance Jio) , एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea) या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे प्री-पेड प्लॅन महाग केले होते. एअरटेलचे प्लॅन्स सर्वात महाग होते, पण रिलायन्स जिओला याचा फटका बसत आहे. मार्जिनवर असलेल्या सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे (BSNL) आता ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत. प्रदीर्घ काळानंतर बीएसएनएलला एका महिन्यात … Read more

‘मोबाईल रिचार्ज’चे दर वाढणार

नवी दिल्ली – कमी दरात मोबाईल सेवा देणे परवडत नसल्यामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये मोबाईल कंपन्यांनी आपल्या सेवाचे दर 18 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढविले होते. यात 2022 मध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याअगोदर मोबाईल सेवाचे दर वाढविण्यासाठी एअरटेल कंपनीने पुढाकार घेतला होता. आता आम्ही पुन्हा मोबाईल सेवाचे दर वाढविण्यासाठी कचरणार नाही … Read more

Airtel Down: देशात अनेक ठिकाणी एरटेलची सेवा ठप्प

नवी दिल्ली – दिल्ली, जयपूर, कोलकाता यांसारख्या देशातील अनेक शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन आहे. सोशल मीडियावर एअरटेलचे नेटवर्क बंद झाल्याच्या तक्रारी यूजर्स सातत्याने करत आहेत. ट्विटरवर #AirtelDown ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावर वापरकर्ते म्हणतात की त्यांना मोबाईल इंटरनेट आणि कॉलिंगमध्ये समस्या येत आहेत. एरटेलटीची सेवा ठप्प झाल्यामुळे ग्रांहकांचा गोंधळ उडाला आहे. दिल्ली, मुंबई, नोएडा आणि … Read more

BSNLच्या या प्लॅनने Jio-Airtel-Vi ला फोडला घाम, 398 रुपयांत अनलिमिटेड डेटा आणि बरंच काही

नवी दिल्ली – आजच्या काळात आपण सर्वजण स्मार्टफोन वापरत आहोत आणि हे दूरसंचार कंपन्यांशिवाय होऊ शकत नाही. खाजगी आणि सरकारी दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना जे कमी खर्चात जास्तीत जास्त लाभ देऊ शकतात अशा प्रीपेड आणि पोस्टपेड योजना प्रदान करण्याचा प्रयत्न करतात. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने एक धमाकेदार प्लॅन आणला आहे, ज्याची Jio, Airtel आणि Vi … Read more