हेडफोन लाव अन् फीलकर.! अजयच्या आवाजातलं ‘मळवट’ गाणं ऐकाच

मुंबई – हिंदी आणि मराठी कलाविश्वात संगीतकार, गीतकार, पार्श्वगायक अशी विविधांगी भूमिका पार पाडणारी प्रख्यात संगीतकार जोडी म्हणजे ‘अजय-अतुल’. या जोडीने अनेक सुपरहिट गाणे कलाविश्वाला दिले असून, त्या सर्वच गाण्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या फँन्ड्री, सैराटमधील गाण्यांना चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. दरम्यान, नवरात्रीच्या दिवसांत अजय अतुलच्या एका गाण्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. … Read more