मोठी बातमी! काँग्रेस, युवक काँग्रेसची सर्व खाती गोठवली ; अजय माकन यांचा सरकारवर गंभीर आरोप

Congress on BJP।

Congress on BJP। काँग्रेस पक्षाने आज केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवली गेली असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी ही माहिती दिलीय. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. काँग्रेस, युवक काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवली  Congress on BJP। काँग्रेस नेते अजय माकन … Read more

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

नवी दिल्ली :- कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते अजय माकन यांची रविवारी नियुक्‍ती करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली. दरम्यान, पवनकुमार बन्सल यांना पदावरून अचानक हटविण्यात आल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. के सी वेणुगोपाल म्हणाले, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अजय माकन यांची अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या कोषाध्यक्षपदी तात्काळ प्रभावाने नियुक्ती … Read more

काॅंग्रेस चिंतन शिबिर: Congressमध्ये 5 वर्ष काम केल्यानंतरच मिळणार तिकीट, कुटुंबातून एकालाच संधी, गांधी परिवार कक्षेबाहेर

जयपूर – राजस्थानमधील उदयपूर येथे शुक्रवारपासून (13 मे) काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर सुरू झाले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी 400 हून अधिक प्रतिनिधी आणि नेते उदयपूरला पोहोचले आहेत. या शिबिरात पक्षाने संघटना बदलाचे काही मोठे निर्णय घेतले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन म्हणाले की, एक कुटुंब, एक तिकीट यावर काँग्रेसचे एकमत झाले आहे. अधिवेशनानंतर पक्षात … Read more

इंधन दरवाढीतून कमावलेले 20 लाख कोटी रूपये गेले कुठे? – काॅंग्रेस

नवी दिल्ली – इंधन दरवाढीने सामान्य माणूस हैराण झाला असून केंद्र सरकारने इंधनावर भरमसाठ पद्धतीने वाढवलेले उत्पादन शुल्क त्वरीत कमी करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारकडे केली आहे. या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. हे दर आजवरच्या सर्वोच्च पातळीवर गेले आहेत. या संबंधात बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते … Read more

राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारण्याची हीच योग्य वेळ – अजय माकन

नवी दिल्ली : राहुल गांधी हेच कॉग्रेस मधील सर्वमान्य नेते असल्याने त्यांनीच आता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा स्वीकारण्याची हीच वेळ आहे, त्यांनी ती स्वीकारावी असे मत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी म्हटले आहे. आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की कॉंग्रेसकडे सर्वांना मान्य होईल असा … Read more

#दिल्ली_लोकसभा : शीला दिक्षित आणि अजय माकन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली – लोकसभा 2019 निवडणुकीसाठी उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार शीला दिक्षित यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे नवी दिल्ली संसदीय क्षेत्रातून अजय माकन यांनीसुध्दा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शीला दिक्षित यांना दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी आणि आम आदमी पक्षाचे दिलीप पांडेय याचं आव्हान असणार आहे. शीला … Read more