“अजित पवारांना जे मिळेल ते खावे लागणार नाहीतर…” ; वडेट्टीवार यांचा अजित पवारांवर निशाणा

Vijay wadettiwar on Ajit Pawar ।

Vijay wadettiwar on Ajit Pawar । राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक राज्यांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला. त्यातच राज्यात मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. यावरुन विरोधकांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी “मानसन्मान संख्याबळावर मिळतो, असा खोचक टोला विरोधी … Read more

Pune: आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सज्ज रहावे : पालकमंत्री अजित पवार

पुणे – पुणे शहर परिसरातील पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणावे. याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सज्ज रहावे अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा व महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. यात शिवाजीनगर, लोहगाव भागांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यावर पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे … Read more

“एकही आमदार अजित पवारांना सोडून जाणार नाही”

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे वक्तव्य संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एकही आमदार अजित पवार यांची साथ सोडणार नाही. पक्षाच्या बैठकीतही आम्ही ते बोलून दाखवले आहे. आम्ही आता जर त्यांना सोडून गेलो तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असू असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकोटे यांनी म्हटले आहे. एकही … Read more

पुणे जिल्हा | पवारांचे लक्ष्य छत्रपती कारखाना?

इंदापूर, {नीलकंठ मोहिते} – भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चावी वर्षानुवर्षे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या पहिल्यांदा गुरुवारी (दि. 6) रात्री इंदापुरात पोहोचल्या आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना पूर्ण ताकतीने लढवायचा आहे आणि जिंकायचा आहे, अशी घोषणा करून खळबळ उडवून दिली … Read more

अजित पवारांना लागणार लॉटरी!

मुंबई  – राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. राज्यात उदयनराजे भोसले, पियुष गोयल आणि नारायण राणे यांनी विजय खेचून आणला. या विजयामुळे हे तिघे ही आता लोकसभेचे प्रतिनिधीत्व करतील. भाजपच्या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पियुष गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील … Read more

पुणे जिल्हा | शेतीपंपांना दिवसा थ्री फेज वीज मिळणार

नारायणगाव, (वार्ताहर) – खेड, जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबाबत मी आणि जुन्नरेचे आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोलावलेल्या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त केली होती. या ठिकाणी शेतीपंपांना रात्रीऐवजी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करण्यात यावा अशी आग्रही मागणी आम्ही बैठकीत केली होती. या मागणीचा अजित पवार यांच्याकडून तातडीने विचार होऊन … Read more

दिल्लीतील NDA च्या बैठकीला अजित पवारांची दांडी ; राजकीय वर्तुळात खळबळ

NDA meeting ।

NDA meeting । लोकसभेच्या निकालानानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. समोर आलेला निकाल केंद्रातील मोदी सरकारला धक्का देणारा असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निकालानंतर आज दिल्लीत खलबतं होणार आहे. दिल्लीत  एनडीए आणि इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. एनडीएलला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत आज बैठक होणार आहे. या बैठकीला … Read more

बारामतीत घुमला तुतारीचा आवाज! पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची प्रतिकिया, म्हणाल्या ‘”जनसेवेचा माझा प्रवास…”

Baramati Lok Sabha Election Result 2024 |

Baramati Lok Sabha Election Result 2024 |  बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील अटीतटीच्या लढतीत बारामतीच्या गडावर शरद पवार यांच्या तुतारीचा आवाज घुमली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठतेची असलेल्या लढतीत शरद पवार यांनी महायुतीला धोबीपछाड दिली. यंदाच्या या निवडणुकीत बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला … Read more

राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा? ; कोणाच्या पारड्यात किती जागा ?

Lok Sabha Election Result ।

Lok Sabha Election Result । लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. या निवडणुकीतअनेक धक्कादायक निकाल समोर आले. त्यातच लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली … Read more

भाजपसाठी शिंदे अन् अजित पवार ठरले घाट्याचा सौदा; उद्धव ठाकरेच बाळासाहेबांचे खरे वारस तर, राष्ट्रवादीही शरद पवारांचीच !

  Lok Sabha Result 2024 | 17 फेब्रुवारी 2023. निवडणूक आयोगाने आपला फैसला दिला अन् उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावले. शिवसेना आता एकनाथ शिंदे यांचा पक्ष झाला होता. त्यावर उद्धव केवळ एक वाक्य बोलले होते. ‘एकदा गद्दारी करणारा नेहमीच गद्दारी करतो’, असे ते म्हणाले … Read more