पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अर्ज दाखल

बारामती (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (गुरुवार) रोजी अ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. पुण्यातील बँकेच्या निवडणूक कार्यालयात आज अजित पवार यांच्या वतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले. पहिल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश हरिभाऊ तावरे, अनुमोदक म्हणून दिपक मलगुंडे दुस-या … Read more

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण….

मुंबई – राज्यात शाळा सुरू करण्याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड परिस्थितीचा पुन्हा आढावा घेणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री महोदयांचा आहे, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.  देशामध्ये काही राज्यात शाळा सुरु केल्यानंतर त्याठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसले. … Read more

वाघोली : नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे ठरतात संजीवनी – दिलीप वाल्हेकर

वाघोली : नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी वेळोवेळी त्यांची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे असून याद्वारे नागरिकांच्या आरोग्याचे निदान होण्यास मदत होणार असून ही आरोग्य शिबिरे नागरिकांसाठी संजीवनी ठरत असल्याचे प्रतिपादन हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव … Read more

…तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या स्टार्सना किंमत, अजित पवारांचा पोलिसांना कानमंत्र

नाशिक  –पोलिस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना, नियमानं, कायद्यांनं वागा. परंतु, कायदा पाळताना, तुमच्यातली माणुसकीची, बंधुत्वाची भावना हरवू नका. तुम्ही घातलेल्या खाकी वर्दीच्या आत, जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या स्टार्सना किंमत आहे. हे कायम लक्षात ठेवा, असे यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक … Read more