Maharashtra Heatwave : उष्म्याने जिवाची लाही-लाही.! अकोल्यात सर्वोच्‍च तापमानाची नोंद

Maharashtra Heatwave – गेल्या दोन दिवसांत अकोला हे महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. ज्यात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तसेच अकोल्यात उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कलम १४४ लागू केले आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्राच्या विदर्भात असलेल्या अकोला … Read more

Accident : अकोल्‍यात दुचाकींच्‍या धडकेत तिघांचा मृत्यू

अकोला – अकोल्‍यात आज दुपारी झालेल्या दोन दुचाकींच्या धडकेत तीन जणांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा भीषण अपघात तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी असून त्यास तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या … Read more

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लढतीकडे विशेष लक्ष ; ८ मतदारसंघात होणार रंजक लढत

Maharashtra Lok Sabha Election।  

Maharashtra Lok Sabha Election।  देशभरात आज दुसऱ्या टप्प्याच मतदान पार पडत आहे. राज्यात आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होत आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळातल्या वायनाड मतदारसंघात आज मतदान होणार आहे. मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा सज्ज दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील … Read more

‘इथं कमळाचं बटन दाबलं की करंट इटलीमध्ये जाऊन लागला पाहिजे’, अमित शहा अकोल्यात काय-काय बोलले वाचा

अकोला – येथे कमळाचे बटन एवढ्या ताकतीने दाबा की, बटन अकोल्यात दबले की करंट इटलीमध्ये जाऊन लागले पाहिजे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. ( Akola Lok Sabha Election 2024) अकोला लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

“३ कोटींचे घर, ४२ लाखांची जमीन…” ; प्रकाश आंबेडकर आहेत कोट्यवधींचे मालक, वाचा किती आहे त्यांची संपत्ती

Prakash Ambedkar Property ।

Prakash Ambedkar Property । 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर  यांची महाविकास आघाडीसोबत युती होणार कि नाही यावरून मागील काही दिवसांपासून चर्चा  सुरु होत्या. मात्र दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी न झाल्याने आज अखेर वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर करत आपण मविआसोबत लढणार नसल्यचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या उमेदवारांना … Read more

‘अकोला ते बुलढाणा..’ ‘वंचित बहुजन आघाडी’कडून ९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ‘या’ उमेदवारांना जरांगेंचा पाठिंबा

Prakash Ambedkar ।  नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुसाठी राज्यातील वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.   The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its first list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections. • The VBA State Committee has decided to support the candidate of … Read more

अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द; नागपूर खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश

अकोला – देशभरात सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेबरोबरच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक देखील निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने ही निवडणूक रद्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधी … Read more

“अकोल्यात भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटेल” – अमोल मिटकरी

मुंबई – राज्यात सध्या अनेक ठिकाणी महायुतीतील कुरबुरी वाढल्याचे चित्र आहे. त्यातच आता अकोल्यातही महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिले नाही. भाजपचा अकोल्यातील व्यवहार हा हेकेखोरपणाचा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्‍या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. त्यांचे सन्मानपूर्वक बोलवणे आल्याशिवाय … Read more

अकोला येथे उभारणार टेक्स्टाईल पार्क ! उदय सामंत यांनी दिली विधानपरिषदेत माहिती

नागपूर – पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. या संदर्भातील प्रश्न सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सामंत म्हणाले की, अकोला विकास … Read more

Supriya Sule : “हे अतिशय संतापजनक आहे” : ‘त्या’ घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंची पोस्ट

Supriya Sule : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी बोलताना अकोल्यातील एका घटनेचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत अकोल्यातील अल्पवयीन मुलीच्या … Read more