अक्षय तृतियेनिमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ला आंब्याचा नैवद्य !

पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून अक्षय तृतियेनिमित्त आंबा मोहत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रींच्या मूर्तीला आंब्याचा नैवद्य दाखविण्यात आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या देखावा मंदिरात हा मोहत्सव साजरा करण्यात आला. या मोहत्सवनिमित्त निमित कझाकस्तान (अस्ताना) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेला एम.आय.जी.एस. बॉक्सिंग क्लबचा आंतरराष्ट्रीय खेळाडू … Read more

nagar | आनंदधाम येथे अक्षय्य तृतीयेनिमित्त वर्षी तप पारणा महोत्सव उत्साहात

नगर, (प्रतिनिधी) – आचार्यश्रींची पवित्र पावन भूमी आनंदधाम येथे अक्षय्य तृतीयेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. महाराष्ट्र प्रवर्तक पू. श्री कुंदनऋषिजी म. सा., प्रबुद्ध विचारक पूज्य श्री. आदर्शऋषिजी म. सा., जिन शासन प्रभावक श्री सौरभमुनिजी म. सा., पूज्य आलोकऋषीजी म.सा., पूज्य गौरवमुनीजी म.सा. आदि संतवृंद व सेवाभावी श्री सत्यप्रभाजी म., श्री त्रिशलाकंवरजी म.,श्री पुष्पकवरजी म., … Read more

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्राहकांना धक्का! सोनं-चांदी महागलं, १० ग्रॅमचा भाव आता…

Gold-Silver Price Today । साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे ‘वैशाख शुद्ध तृतीया’ अर्थात ‘अक्षय्य तृतीया’. अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो या शुभ मुहूर्तावर ग्राहक सोन चांदी खरेदी करतात मात्र यंदा सोनं चांदी महागल आहे.  जाणून घेऊया आजचा ‘भाव’ Gold-Silver Price Today ।  सोन्याची किंमत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज … Read more

मुहूर्त अक्षय्य तृतीयेचा, आधार चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या योजनांचा.! अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दागिने खरेदी आणि गुंतवणुकीची अमूल्य संधी

पुणे – साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे ‘वैशाख शुद्ध तृतीया’ अर्थात ‘अक्षय्य तृतीया’. अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो या शुभ मुहूर्तावर चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या माध्यमातून ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या ४९ हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर ‘सोन्याचं नाणं’ मोफत मिळणार आहे. तसेच सोन्याच्या आणि … Read more

अक्षय्य तृतीयेआधी सोन्या  – चांदीच्या किंमतीत बदल जाणून घ्या आजचा ‘दर’

अक्षय्य तृतीया हा सनातन धर्मात शुभ दिवस मानला जातो. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. यावर्षी अक्षय्य तृतीया 10 मे 2024 रोजी साजरी होणार आहे. या सणाला सोने खरेदी केल्याने अपार संपत्ती मिळते असे मानले जाते. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशात सराफा बाजारात मोठी उलाढाल होते. त्यामुळे या वर्षीदेखील लोक … Read more

पुणे | अक्षय तृतीयेमुळे हापूसला मागणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेली अक्षय तृतीया शुक्रवारी (दि. १०) आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फळ विभागात रत्नागिरी हापूसला मागणी वाढली आहे. त्या तुलनेत आवक आणि भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील चार दिवस आंब्यांचे भाव तेजीत राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. येथील बाजारात रविवारी (दि. ५) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड … Read more

VIDEO : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मानसी नाईकने खरेदी केलं नवीन घर.. व्हिडीओ शेअर करत म्हणाली,”दमलेल्या जीवासाठी ते…”

मुंबई – मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील कारनाम्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळेच मानसीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतात. मानसी सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे देखील पाहायला मिळते.नुकतंच मानसीने अक्षय्य तृतीयानिमित्त नवीन घर खरेदी केलं आहे. याबाबतची एक पोस्ट देखील तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रत्येकाने काहीतरी … Read more

अक्षय तृतीयानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर साकारली “बळीराजा पांडुरंग अवतार” चंदन उटी

आळंदी – अक्षय तृतीयनिमित्त आज शनिवारी (दि. 22) संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर ‘बळीराजा पांडुरंग अवतार’ ही आकर्षक चंदन उटी साकारण्यात आली. आजची चंदन उटी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान तसेच स्वकाम सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आली. या वर्षातील ही तिसरी चंदनउटी साकारण्यात आली. गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया आणि नरसिंह जयंती अशा चार … Read more

Video : दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय्य तृतीयेनिमित्त सजला गाभारा…

पुणे – साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास आणि मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती तसेच, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. यावेळी आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे … Read more

विविध राज्यांतील अक्षय्यतृतीया

भारताच्या विविध प्रांतात हा उत्सव वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. राजस्थानात हा दिवस शुभ मुहूर्त म्हणून साजरा केला जातो. राजस्थानात या दिवसाला आखा तिज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह संपन्न करण्याची पद्धती आहे. तसेच पश्‍चिम बंगालमधील काही प्रथा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा … Read more