विदेश वृत्त: मालदिवमधील दहशतवाद्यांवर अमेरिकेची कारवाई

माले (मालदिव)  – मालदीवमध्ये इसिस आणि अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या समर्थकांवर अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. मालदीवमधील दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याबद्दल अमेरिकेने 20 व्यक्तींना अटक केले असून 29 कंपन्यांवर बंदी घातली आहे. भारत आणि मालदीवचे संबंध खूप घनिष्ठ आहेत. त्यामुळे भारताला अडचणीत आणण्यासाठी या दोन्ही दहशतवादी संघटनांनी मालदिवमधून कारवाया सुरु केल्या होत्या. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे … Read more

अल कायदाकडून धमकी; “अयोध्येतील राम मंदिर उद्धवस्त करुन, त्या जागी पुन्हा बाबरी मशीद बांधणार”

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षीत प्रभू श्रीराम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गजवा-ए-हिंद या नियतकालिकाच्या ताज्या अंकात आंतरराष्ट्रीय जिहादी गटाने शपथ घेऊन, ‘अल कायदा राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधेल.’ अशी थेट धकमीच दिली आहे. दहशहतवाद्यांच्या या धकमीसोबतच  जिहादी फीडने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर … Read more

सोमालियात हॉटेल हयातवर दहशतवादी हल्ला; तब्बल १४ तासांच्या थरारानंतर दहशतवाद्यांचा खात्मा

मोगादिशू : सोमालियामध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याची प्रति घटना घडली आहे. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हॉटेल हयातवर हल्ला केला असल्याची माहिती उघड झाली आहे. हे सर्व दहशतवादी अल शबाब या संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच, हॉटेलमधील सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश … Read more

अग्रलेख : जवाहिरीचा खात्मा

कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना “अल कायदा’चा म्होरक्‍या आयमान अल जवाहिरी याचा अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये खात्मा करण्यात आल्यामुळे जगाने सुस्कारा टाकला असेल.  जवाहिरी आणि ओसामा बिन लादेन यांनी अमेरिकेवरील 9-11च्या भयकारी अशा दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. लादेनला 2 मे 2011 रोजी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अमेरिकेच्या गुप्त मोहिमेत यमसदनास पाठवण्यात आले. लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीच अल-कायदाचा नेता … Read more

अमेरिकेकडून जगभरातील प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा; जवाहिरीच्या खात्म्यानंतर दहशतवादी हल्ल्यांची शक्‍यता

वॉशिंग्टन – अल-कायदाचा म्होरक्‍या आयमान अल जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून जगभरात दहशतवादी हल्ले होण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता गृहित धरून अमेरिकेने जगभरातील प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. अल कायदाचे समर्थक अमेरिकेच्या नागरिकांना लक्ष्य करण्याची शक्‍यता असल्याचे अमेरिकेने जारी केलेल्या या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे. जवाहिरी हा न्यूयॉर्कवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्यामागील सूत्रधार होता. त्या … Read more

Nupur Sharma : अल-कायदाच्या नावाने आत्मघाती हल्ल्यांची धमकी

नवी दिल्ली- अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या नावाने दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ल्यांची धमकी देण्यात आली आहे. प्रेषित महंमद यांच्या विषयी भाजप च्या निलंबीत प्रवक्‍त्याकडून जी आक्षेपार्ह टिप्पणी देण्यात आली होती त्या अनुषंगाने ही हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. याची केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतली असून मेट्रो, रेल्वे स्थानके आणि बाजारपेठांवर दक्षता … Read more

“जे आपल्या प्रेषितांचा अपमान करतात आपण त्यांना ठार मारलं पाहिजे”;अल-कायदाकडून भारतात आत्मघाती हल्ल्यांची धमकी

नवी दिल्ली : भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याने आता भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे दिसत आहे. कारण याच मुद्द्यावरून आता  अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारतामध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेने गुजरात, उत्तर प्रदेश, … Read more

अल कायदा पुन्हा डोके वर काढण्याची भीती; संयुक्त राष्ट्र संघटनेचा इशारा

काबुल – अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षी तालिबान्यांची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर तेथे अल-कायदाचे महत्त्व वाढू लागले आहे. त्यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये अल-कायदा पुरस्कृत दहशतवादी घटनांत सुद्धा वाढ होण्याची शक्‍यता आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघटनेने जगातील सर्व देशांना दिला आहे. अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर इतर कोणत्याही देशातील दहशतवादी संघटनेला करू दिला जाणार नाही अशी घोषणा तालिबान्यांनी केली असली तरी … Read more

‘अल कायदा’चा कमांडर अब्दुल हमिद अल मतारचा ड्रोन हल्ल्यात खात्मा

दमास्कस – अल कायदाच्या वरिष्ट कमांडरचा अमेरिकेने सीरियात ड्रोन हल्ल्यात खात्मा केला आहे. पेटॅगॉनने ही माहिती दिली आहे. सीरियाच्या दक्षिणेकडे अमेरिकेच्या तळावर अल कायदाने एक हल्ला केल्याच्या दोनच दिवसांनी अमेरिकेने ही कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनाविरोधातील कारवाईसाठी या तळाचा वापर केला जात होता. उत्तर सीरियामध्ये अमेरिकेने केल्या ड्रोन कारवाईमध्ये अल कायदाचा अब्दुल हमिद अल मतार … Read more

अफगाणिस्तानात अल कायदाची पुन्हा जुळवाजुळव

वॉशिंग्टन- तालिबानचा अंमल असणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये अल कायदा ही दहशतवादी संघटना पुंन्हा एकत्र येत असल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत, असे अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर संघटना सी आय ए ने म्हटले आहे. सीआयए चे उपसंचालक डेव्हिड कोहेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त हेरांनी दिलेल्या अहवालानुसार आलं कायदाच्या काही संभाव्य हालचाली दिसत आहेत. मात्र त्याचवेळी सीआयए याकडे समांतर पद्धतीने तपास … Read more