अर्थकारण : टेस्लाची भारताकडे पाठ

“टेस्ला’चे सीईओ ऍलन मस्क यांनी भारतात टेस्ला कारच्या उत्पादनाचा कारखाना तूर्तास स्थापन करणार नसल्याचे म्हटले आहे. त्याबाबत विश्‍लेषण… भारतीय अर्थव्यवस्थेला अपेक्षित उभारी मिळू शकलेली नसल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत विकासदर 4.1 टक्‍के इतकाच नोंदवण्यात आला असून, त्या आधीच्या तीन तिमाहींच्या तुलनेत हा सर्वात कमी विकासदर आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही … Read more

टाईमच्या मुखपृष्ठावर ऍलन मस्क

न्यूयॉर्क – टेस्ला व स्पेस एक्‍स या कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ऍलन मस्क यांची टाईम या विख्यात नियतकालिकाने 2021 च्या जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून निवड केली आहे. तब्बल 250 अब्ज डॉलरची मालमत्ता असलेल्या मस्क यांच्याकडे स्वतःचे घर नाही. त्यातच मस्क समाजोपयोगी कामासाठी आपल्याकडील पैसा खर्च करू लागले आहेत. ते अवकाशात उपग्रह पाठवतात. … Read more

अरे वा ! तयार राहा, तुमची सर्व कामे करायला तत्पर ‘टेस्ला रोबोट’ येतोय !

टेस्लाचे सीईओ आणि प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मस्क यांनी म्हटले आहे की टेस्ला एक ह्युमनॉइड रोबोट बनवत आहे जो घरी नोकर म्हणून काम करेल. त्याचा प्रोटोटाइपही पुढच्या वर्षापर्यंत तयार होईल. लोकांना जी करायला किचकट तसेच कंटाळवाणी कामे करायला आवडत नाही, अशी कामे करण्यासाठी डिझाइन केलेला हा रोबोट 5.8 फूट … Read more

एलन मस्कबरोबरच जेफ बेझोसही अंतराळात वसाहतींसाठी उत्सुक

डिजिटल प्रभात – अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी नुकतेच जाहीर केले आहे की, आपण वर्षाअखेरीस कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहोत. मात्र, कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते कायम राहणार आहेत. कंपनीच्या सीईओ पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर ते त्यांच्या ब्लू ओरिजन या कंपनीच्या कामात लक्ष घालणार आहेत. अंतराळ यानांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. टेस्लाचे … Read more