जलपरी की एलियन? समुद्राच्या किनाऱ्यावर वाहून आला गूढ प्राणी, तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटले, पहा Photos

Papua New Guinea – समुद्रात असे अनेक प्राणी आहेत ज्यांच्याबद्दल मानवाला फारच कमी माहिती आहे. अनेकदा असे प्राणी घनदाट जंगलात, गुहा किंवा समुद्र किनाऱ्यावर आढळून आले आहेत जे पूर्वी किंवा नंतर कधीही दिसले नाहीत. नुकतेच पापुआ न्यू गिनीमध्ये असेच काहीसे आढळून आले आहे, ज्याला लोक जलपरी म्हणू लागले आहेत. ‘बहुतांश जलपरीसारखे’ – पापुआ न्यू गिनीमधील … Read more

सहा इंच उंचीच्या सापळ्याचे रहस्य अखेर उलगडले

वॉशिंग्टन : अंतराळात परग्रहवासीय म्हणजेच एलियन अस्तित्वात आहेत का याबाबत नेहमीच चर्चा केली जाते. यावर परस्पर विरोधी उलटसुलट असे दावेही केले जातात. 2003 मध्ये चिलीमध्ये अशाच प्रकारचा एक फक्त सहा इंच उंचीचा सापळा उत्खननात सापडला होता तो सापळा एखाद्या एलियनचा असावा, अशी आत्तापर्यंत चर्चा केली जात होती. मात्र संशोधकांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तो … Read more

आईन्स्टाईनच्या सहकाऱ्याने घेतला होता एलीयनचा इंटरव्यू

एलीयन समुद्रात खोलवर वास्तव्यास असल्याचा दावा वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजे परग्रहवासी पृथ्वीवर खरोखरच आहेत का आणि असतील तर ते कुठे आहेत याबाबत गेल्या काही दिवसात चर्चा सुरू असतानाच आता जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांच्या एका महिला सहकाऱ्याने 1947 मध्ये एका एलियनचा इंटरव्ह्यू घेतल्याची माहिती उघड झाली आहे. ऍना विटी नावाच्या एका विज्ञान लेखिकेने यूएफ फंडामेंटल ट्रूथ … Read more

ऑस्ट्रेलियात सापडली एलियनसदृश अंडी

मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स परिसरामध्ये अतिशय विचित्र अशी अंडी सापडली आहेत. या अंड्यामध्ये एलियन सदृश प्राणी असून त्या अंड्यामध्ये असणारा पदार्थही अतिशय विषारी आणि प्राणघातक असल्याचे समजते. न्यू साउथ वेल्स परिसरामध्ये सापांचा शोध घेणाऱ्या एका समूहाला हि अंडी आढळली या अंड्यामध्ये विचित्र आकाराचे साप असतील अशी शक्‍यता आहे. या अंड्यामध्ये सापडणाऱ्या सापांचे विष … Read more

समुद्रात दोन हजार फूट खाली आढळला विचित्र जीव; माशाचा नवीन प्रकार की एलियन याबाबत संभ्रम

वॉशिंग्टन : एलियन म्हणजेच परग्रहवासी याबाबत जगात सर्वांनाच कुतूहल आहे. पण सर्वसाधारणपणे हे एलियन्स किंवा परग्रहवासी हे अंतराळातून कोणत्यातरी ग्रहावरून येतात असे मानले जाते. पण आता समुद्राखाली दोन हजार फूट खोल एक विचित्र जीव आढळला असून तो माशाचा प्रकार आहे का एलियन आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परग्रहवासीयांना म्हणजेच एलियन्सना अद्याप कोणीही पाहिलेले नाही … Read more