देशाच्या सीमाप्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र भूमिका घेणे गरजेचे – शरद पवार

मुंबई :  देशाच्या सीमेवर सुरु असलेला चीन सीमावादाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपले विचार मांडले. देशाचा सीमाप्रश्न हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यावर देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भूमिका घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडले.   गेले … Read more

मनपाच्या रक्‍तपेढीची भाजप कार्यकर्त्यांकडून झाडाझडती

दुरावस्था पाहून कार्यकर्त्यांचा संताप व्यक्‍त : आरोग्याधिकारी डॉ. बोरगे यांना निलंबित करण्याची मागणी  नगर – सर्वसामान्यांना अत्यल्प दरात रक्‍त उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महापालिकेच्या रक्‍तपेढीची दुरावस्था पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. रक्‍तपेढीचे प्रमुख केवळ स्वाक्षरी करण्यापुरतेच उपस्थित राहत असून लाखो रुपयांच्या नव्या मशिनरी धुळखात पडल्या आहेत. रुग्णांना येथे रक्‍त मिळत नसल्याने … Read more

पक्षीय राजकारण हे निवडणुकीपुरते असावे : वाकळे

नगर  – पक्षीय राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. निवडणूक संपल्यानंतर सर्वांनी आपआपसातील मतभेद विसरुन सोबत राहून विकासकामे करावी. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 3 कोटी रुपयाची विकासकामे मंजूर आहेत. त्यासाठी माजी महापौर नगरसेवक अनिल बोरुडे हे नेहमीच विकासकामासाठी प्रयत्नशील असतात. बालिकाश्रम रस्त्याला पर्याय रस्ता म्हणून सिनानदी लगत रस्ता तयार करणार असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले. प्रभाग … Read more

उमेदवारीसाठी भाजपमध्ये ‘महानाट्य’ !

उमेदवारीची कुस्ती चितपट करण्यासाठी डावपेच मुलाखतीमुळे मावळातील राजकीय वातावरण तापले इच्छुकांचा आकडा फुगविण्याची “खेळी’  पिंपरी  – विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर भारतीय जनता पक्षात मुलाखतींचा सिलसिला सुरू झाला. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मावळ तालुक्‍यात भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे पक्ष निरीक्षक, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 26) मुलाखती घेतल्या. बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ … Read more