जातीच्या खोट्या सर्टिफिकेट आधारे पाच खासदार, नवनीत राणांचाही समावेश; मांझी यांचा आरोप

नवी दिल्ली  – देशातले किमान पाच खासदार जातीच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे संसदेत निवडून गेले आहेत. त्यात एक केंद्रीय मंत्रीही आहे असा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केला आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. हे पाच खासदार कोण आहेत त्यांची नावेही त्यांनी सांगितली. ते म्हणाले की केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह … Read more