पोषण 2.0 योजनेसाठी निधीचे वाटप

नवी दिल्ली – आर्थिक वर्ष 2021-22 च्या सुधारित अर्थसंकल्पीय वाटपानुसार सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या योजनेसाठी 19999.55 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून हा निधी ,आर्थिक वर्ष 2020-21 च्या 17902.31 कोटी रुपये या सुधारित अर्थसंकल्पीय वाटपापेक्षा 11.71% अधिक आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अंतर्गत 5 वर्षांखालील कमी वजनाच्या, … Read more

निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

मुंबई  – राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकासनिधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, राज्यावर आलेल्या करोनाच्या अभूतपूर्व संकटाचा सामना शासनाने अत्यंत धीर … Read more