सातारा : अपघातग्रस्त कारसह डिझेलचे तीन कॅन जप्त

चचेगाव येथे पोलिसांची कारवाई; कार चालकाने ठोकली धूम कराड – चचेगाव, ता. कराड नजीक कराड-ढेबेवाडी मार्गावर महामार्ग पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका कारचा दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच कार चालकाने रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतात धूम ठोकली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये डिझेलचे तीन कॅन संशयास्पदरित्या आढळून आले. … Read more

Nithari Kand : निठारी हत्याकांड प्रकरणी मोठा निर्णय: सुरेंद्र कोलीसह मनिंदरसिंग पंढेर सर्व खटल्यातून निर्दोष, फाशीची शिक्षाही रद्द

Nithari Kand : नोएडातील प्रसिद्ध निठारी हत्याकांड (Nithari Kand) प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील सुरेंद्र कोली आणि मनिंदर सिंग पंढेर यांची दोषी ठरलेल्या सर्व खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने सुरेंद्र कोली याला १२ प्रकरणांमध्ये आणि मनिंदरसिंग पंढेरला दोन प्रकरणांमध्ये सुनावलेली फाशीची शिक्षादेखील  रद्द … Read more

पुणे जिल्हा : माळवाडीत शिक्षकांसह बालचमूंनी काढली पालखी

राजगुरुनगर  – “पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा आहे, हाच वारसा जपण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी (काळूस) मधील बालचमूंनी आणि शिक्षकांनी पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते. शाळेच्या शिक्षिका स्नेहा गहिणे यांनी या विद्यार्थ्यांना आपल्या वारकरी संप्रदायाची माहिती आणि अनुमती येण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांची पंढरीचीवारी काढली. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी यामध्ये … Read more

केएल राहुलनंतर नवविवाहित अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही घेतले पत्नीसह महाकालचे दर्शन; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल यांचा नुकताच अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत विवाह झाला त्यानंतर नवदाम्पत्यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. दरम्यान, केएल राहुलनंतर आता अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षर आपल्या पत्नीसह महाकालच्या दरबारात पोहोचला असून तिथे … Read more

निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच – गोऱ्हे

राजगुरूनगर – शिरूर लोकसभा मतदारसंघात हिदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा मतदारसंघ आहे. पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली. कोणी कोठेही गेले तरी निष्ठावान शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणारच, असा आत्मविश्‍वास शिवसेनेच्या प्रवक्‍त्या तथा विधानपरीषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्‍त केला. माजी आमदार स्व. … Read more

पुणे जिल्हयात पिकांबरोबरच फळभाज्याही मातीमोल

सोयाबीन, मूग, उडीद पिकांना जबर तडाखा : बाधितांना भरपाई द्या रांजणी – गेल्या काही दिवसांच्या पावसाच्या उघडीपीनंतर गणेशोत्सवाच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबेगाव तालुक्‍यात ठीकठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्‍यातील खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद या महत्त्वाच्या पिकांसह भाजीपाला आणि फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे तातडीने … Read more

मुळशीत धरणासह ओढे, नद्यांच्या पातळीत वाढ

शेतकऱ्यांची भात लागवडीसाठी लगबग पौड – मुळशीत पावसाची दमदार सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून काही भागात भात लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाने भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. ओढे, नाले, तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे मुळा, वळकी या नद्या काठ भरून वाहत असून, तर बंधारेमधील पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे. रविवार सकाळी … Read more

राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट ओपन; नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये – जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूर (दि.29) : आज सकाळी साडेनऊ वाजता राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे तांत्रिक काम सुरु असताना अचानक अपघाताने सर्विस गेट ओपन झाले आहे. यामुळे नदीपात्रात सुमारे 4 ते 5 फुटांनी पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल, जलसंपदा व संबंधित विभागांच्या वतीने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पब्लिक ऍड्रेस सिस्टीम (पीएएस) … Read more

कॉंग्रेसला सोबत घ्यावेच लागेल; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत

पुणे : देशात सत्ताधाऱ्यांना पर्याय उभा करण्यासाठी आघाडी करायची असेल तर कॉंग्रेसला सोबत घ्यावेच लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केले. त्याचवेळी त्यांनी दिल्लीतील बैठक ही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात होती, असे स्पष्ट करून विरोधकांचे संघटन करणे ही आमची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट करत तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न … Read more

अमरावतीत तीन मुलांसह आईचाही बुडून मृत्यू

अमरावती – धामणगाव तालुक्‍यातील निंभोरा राज येथील चंद्रभागा नदी पात्रात तीन मुलांसह आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. एकादशीनिमित्त पूजा केलेले साहित्य नदीत अर्पण करण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. यावेळी त्या चौघांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. यश चवरे (13), जीवन चवरे (14), सोहम (12) पुष्पा चवरे अशी मृतांची … Read more