पुणे जिल्हा : यशासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही

उद्योजिका वर्षा काळे ; कोंढापुरीत विकासावर मार्गदर्शन रांजणगाव गणपती – जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन तर्डोबाचीवाडीच्या माजी आदर्श सरपंच व उद्योजिका वर्षा फक्कड राव काळे यांनी केले. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील सिंहगड मॅनेजमेंट स्कूलमध्ये बिजनेस डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मी स्वतः माझ्या व्यवसायाची गावात पहिली … Read more

पुणे : ‘बोगदा’ प्रकल्पासाठी “टीडीआर’चा पर्याय

खडकवासला धरण ते फुरसुंगी भूमिगत वाहिनीबाबत अजित पवार यांची माहिती पुणे – शहरातून वाहणाऱ्या कालव्याची जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी आणि त्याचा हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) द्यावेत. “टीडीआर’च्या रकमेतून हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईल, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. खडकवासला धरण ते फुरसुंगी असा शहरातून वाहणारा कालवा रद्द … Read more

पुणे : रेल्वे गेट मार्ग बंद, पर्यायी रस्ते जाम

तासन्‌तास कोंडीने वाहनचालक हैराण मांजरी (प्रतिनिधी) – मांजरी बुद्रुक येथील रेल्वे गेट क्रमांक तीन हे उड्डाणपुलाच्या कामासाठी अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आले. त्यामुळे साडेसतरानळी रेल्वे गेटवरून पर्यायी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, रेल्वे गेटच्या दोन्हीही बाजूला अरुंद रस्ता आहे. त्यात आता वाहतुकीत वाढ झाल्याने येथे कोंडी होऊ लागली आहे. अशीच अवस्था मांजरी बुद्रुक- भापकरमळा या … Read more

Tiktok | शॉर्ट व्हिडिओ चायनीज अ‍ॅप ‘टिकटॉक’लाही आला पर्याय…

Tiktok | भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर स्वदेशी अ‍ॅप्स लोकप्रिय होत आहेत. सध्या ट्विटरचा भारतीय पर्यायी ‘कू’ अ‍ॅप खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. आता शॉर्ट व्हिडिओ चायनीज अ‍ॅप ‘टिकटॉक’लाही पर्याय आला आहे.  पुणे बेस्ड टेक स्टार्ट-अप धकधक प्रायव्हेट लिमिटेडने ‘धकधक- इंडिया के दिल की धडकन’ हा शॉर्ट व्हिडिओ ( Indian ‘Dhakdhak’ ) अ‍ॅप लॉन्च केला … Read more

पुरंदर विमानतळासाठी पर्यायी जागा?

पुणे – आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदर तालुक्यात होणार आहे, मात्र विमानतळाच्या जागेवर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. दरम्यान विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेसह याच तालुक्यातील लगतच्या पर्यायी जागांच्या तपासणी पुन्हा एकदा करण्यात येणार आहे.     पुरंदर विमानतळ उभारण्यासाठी सात गावांमधील सुमारे 2,832 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. तसेच या विमानतळासाठी केंद्र सरकारकडून तसेच संरक्षण विभागाकडून आवश्यक त्या … Read more

भारतातील विश्‍वकरंडकासाठी पर्यायी योजना

आयसीसीकडे श्रीलंका व अमिरातीचा प्रस्ताव दुबई – भारतात पुढील वर्षी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार असल्याचे आयसीसीने काही दिवसांपूर्वी जाहीर केले. मात्र, भारतातील करोनाची परिस्थिती सुधारली नाही तर आयसीसीसमोर श्रीलंका व अमिराती या देशांत ही स्पर्धा खेळविण्याचा पर्याय आहे, असे आयसीसीने जाहीर केले आहे. यंदा ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा रद्द करण्यात आली होती. ही … Read more

चिनी अ‍ॅप ‘कॅम स्कॅनर’वर बॅन, तर ‘या’ पाच अ‍ॅपचा करा वापर

केंद्र सरकारने सोमवारी धडक पाऊल उचलत चिनी अ‍ॅप टिकटॉकसोबतच 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये कॅम स्कॅनर या अ‍ॅपचा सुध्दा समावेश आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा अ‍ॅप्सबदल माहिती देणार आहोत ज्याचा वापर तुम्ही कॅम स्कॅनरला पर्याय म्हणून करू शकता. पण, या अ‍ॅपचे प्रीमियम फीचर्स वापरण्याकरिता तुम्हाला थोडेसे पैसे खर्च करावे लागतील. (1) अ‍ॅडोब स्कॅन … Read more