सातारा बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर पर्याय

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचा पुढाकार; पारंगे चौकाजवळ नवीन गेट काढण्याच्या सूचना सातारा : बस स्थानक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत अपघातही वाढले होते. यावर खुद्द जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रस्त्यावर उतरत मुख्य बसस्थानक परिसराची पाहणी केली. त्यानंतर मुख्य बसस्थानकातून बाहेर पडण्यासाठी पश्‍चिमेच्या दिशेला असलेल्या पारंगे चौकाजवळ नवीन गेट काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या … Read more