काय सांगता.! ‘OnePlus 11R’ मोबाईल स्वस्त झाला; जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स….

OnePlus 11R | Android : तुम्हाला Android फोन घ्यायचा आहे का? Amazon वर तुमच्यासाठी खूप काही आहे. OnePlus 11R हा एक विश्वासार्ह मध्यम श्रेणीचा फोन आहे आणि Amazon वर हा फोन ₹30,000 पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. वेबसाइटवर त्याची किंमत ₹27,999 आहे आणि लक्षात घ्या की सध्या त्यावर कोणतीही सूट नाही. सध्या बँकेच्या कोणत्याही ऑफरचा … Read more

स्वस्तात खरेदी करा ‘इअरबड्स आणि स्मार्टवॉच’; फ्लिपकार्ट-ॲमेझॉनच्या ‘या’ ऑफर्समुळे होतोय सर्वात मोठा फायदा

Earbuds | Smartwatches | Flipkart | Amazon : Noise ने 2 मे पासून सुरू होणाऱ्या Amazon ग्रेट समर सेल आणि 1 मे पासून फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही विक्रीदरम्यान, ग्राहकांना स्मार्टवॉचवर 80% पर्यंत सूट आणि ऑडिओ उत्पादनांवर 75% पर्यंत सूट मिळू शकते. Noise ColorFit Pulse 2 … Read more

Amazon Mega Electronics Days सेल सुरू, 80% पर्यंत सूट

Amazon Mega Electronics Days Sale | व्हॅलेंटाइन डेच्या आधी Amazon India वर एक नवीन सेल सुरु झाला आहे. Amazon Mega Electronics sale असे या सेलचे नाव आहे. यामध्ये अनेक उत्तम डील उपलब्ध आहेत. या सेलमध्ये स्मार्ट वॉच, इअरबड्स TWS आणि लॅपटॉप इत्यादींवर अनेक डील सूचीबद्ध आहेत. या सेलबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.. Amazon Mega Electronics … Read more

Water Purifier : वॉटर प्यूरिफायर खरेदी करायचे आहे? ‘या’ ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे मोठा डिस्काऊंट !

Purifier : अॅमेझॉनवर वर्षातील सर्वात मोठा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, स्मार्टफोन इत्यादींवर प्रचंड सूट उपलब्ध आहे. तसेच, Amazon Sale मध्ये एअर प्युरिफायर परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. येथून तुम्ही स्वस्त दरात चांगल्या दर्जाचे एअर प्युरिफायर खरेदी करू शकता. जर तुम्ही वाढत्या प्रदूषणामुळे हैराण असाल आणि तुमच्या घरासाठी नवीन एअर प्युरिफायर … Read more

‘पंचायत 3’ च्या सेटवरील सचिवजी चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

Amazon  – जर आपण प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Amazon प्राइम व्हिडिओच्या सर्वात प्रसिद्ध वेब सीरिजबद्दल बोललो, तर दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांच्या सुपरहिट वेब सीरिज पंचायत 3 चे नाव त्यात नक्कीच समाविष्ट केले जाईल. पहिल्या दोन सीझनच्या प्रचंड यशानंतर आता निर्माते तिसरा भाग म्हणजेच पंचायत 3 घेऊन येत आहे. दरम्यान, जितेंद्र कुमार अभिनीत या मालिकेचे लेटेस्ट … Read more

सध्या सुरू असलेल्या ऑफरमध्ये 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारे 6 बेस्ट मोबाईल, पाहा यादी

10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोनला जास्त मागणी आहे. बहुतेक लोकांना या श्रेणीचे फोन खरेदी करायचे असतात. गुगल सर्चमधला हा सर्वात मोठा कीवर्ड आहे. आता Amazon वर Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरू आहे जो 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये SBI च्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के सूट मिळेल. आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला या सेलमध्ये उपलब्ध … Read more

अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कोणत्या वस्तूंवर सुरूय ऑफर…? येथे जाणून घ्या सर्व ऑफर्स

जस जसा ऋतू बदलतो तस तसे लोकांच्या गरजा देखील बदलत असतात. तसेच सनासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसून येते. अमेझॉन असेल किंवा मग फ्लिपकार्ट.. लोक मात्र ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणात करत असतात. बऱ्याचदा ह्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विविध सवलती मिळतात.. मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, बाइक, स्कूटर, कपडे, टीव्ही, उपकरणे, घर आणि स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू आणि … Read more

अॅमेझॉन इंडियाने 500 कर्मचाऱ्यांना दिला अचानक ‘नारळ’; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना फटका

नवी दिल्ली : सध्या भारतात बेरोजगारांची संख्या वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे इथल्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी अॅमेझॉन भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. कंपनी देशातील सुमारे 500 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनी सध्या छाटणीच्या प्रक्रियेत गुंतलेली आहे. या छाटणीचा फटका अॅमेझॉन वेब सर्विसेस आणि ह्युमन रिसोर्सेस टीमला बसला … Read more

आता फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवर मिळणार नाहीत ‘हे’ प्रॉडक्ट; केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल, वाचा…

नवी दिल्ली – रस्ता सुरक्षेचे नियम न पाळून आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ग्राहक संरक्षण नियामक ने कार सीट बेल्ट, अलार्म क्लिप आणि इतर अशा उत्पादनांची विक्री त्वरित थांबवण्यास सांगितले आहे. Amazon, Flipkart, Snapdeal यासह एकूण पाच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना शुक्रवारी ग्राहक संरक्षण नियामक बोर्डाने सीट बेल्ट … Read more

अमेझॉन कंपनी पुरवतेय धर्मांतराला पैसा; संघाच्या मुखपत्रात आरोप

नवी दिल्ली – ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अमेझॉनवर देशातील धर्मांतरासाठी निधी पुरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या द ऑर्गनायझर मधील एका लेखात हा आरोप करण्यात आला आहे. इशान्येकडील राज्यांमध्ये हा निधी पुरवला जात असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. अमेझींग क्रॉस कनेक्‍शन या शिर्षकाखाली हा लेख प्रसिध्द झाला … Read more