पुणे जिल्हा | आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी जोपासली पाहिजे

माळेगाव (वार्ताहर) – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केले. दरम्यान, योगेश भोसले यांच्या पुढाकाराने उपस्थित ग्रामस्थांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याची शपथ घेतली. माळेगाव येथे बौद्ध विहारमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे, रणजित तावरे, दीपक तावरे, जयदीप तावरे, … Read more

nagar | आंबेडकरांचे विचार आत्मसात करा- डाॅ.राजेंद्र पिपाडा

राहाता (प्रतिनिधी) – गावोगावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होताना त्यांचे विचार आत्मसात केले तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल, असे मनोगत भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केले. राहाता शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजनचे युवक जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे, तालुकाध्यक्ष … Read more