अमीषा पटेल आणि अरबाज खानचा थायलंडमधील व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले “दोघांची जोडी…”

Bollywood : अभिनेत्री अमीषा पटेलचा ‘गदर 2’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर आता ती एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अमीषासोबत अभिनेता अरबाज खान दिसत आहे. क्लबमध्ये हो दोघं हातात हात घालून जात असल्याचे दिसत आहे. यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल … Read more

‘गदर 2’ आता घर बसल्या पाहता येणार; ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या ‘गदर 2’ (Gadar 2) या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ प्रमाणेच ‘गदर 2’ देखील सुपरहिट झाला. तब्बल 22 वर्षानंतर गदरचा दुसरा भाग रिलीज करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 500 कोटी … Read more

‘गदर’ची हिरोईन अमिषा नाही तर ऐश्वर्या असती; दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) यांच्या ‘गदर 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत 500 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला असला तरी प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 2001 साली प्रदर्शित … Read more

Gadar 2 : चित्रपटगृहात सुपरहिट ठरल्यानंतर ‘गदर 2’ ओटीटीवर येणार; कधी आणि कुठे पाहता येणार…

मुंबई – अभिनेता सनी देओल (sunny deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (ameesha patel) स्टारर चित्रपट ‘गदर 2’ (Gadar 2) ने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. तब्बल 22 वर्षांनंतर या सिक्वलमध्ये दिसलेल्या तारा सिंहची दमदार अ‍ॅक्शन पुन्हा एकदा प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. यासोबतच या ‘गदर 2’ने (Gadar 2)आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. … Read more

अमीषा पटेलचे वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाली “सनी देओलचे वय…”

मुंबई – अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या सिनेमाला मोठे यश मिळाले. या चित्रपटात सनीसह अभिनेत्री अमीषा पटेल मुख्य भूमिकेत होती.  गदरच्या यशानंतर तब्बल 22 वर्षांनी ‘गदर’ या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. … Read more

अमीषा पटेलने सलमान खानला म्हटले ‘नॉटी बॉय’

मुंबई – ‘गदर-2’ रिलीज झाल्यापासून बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सतत चर्चेत असते. अमीषा पटेल ही अशी अभिनेत्री आहे जिला तिच्या कारकिर्दीत बॉलीवूडच्या तीन मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. अमीषाने आमिर खान ते सलमान खान आणि संजय दत्तसोबत काम केले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने या तीन सुपरस्टार्सबद्दल आपला दृष्टिकोन मांडला. त्यांनी आमिर खानचे … Read more

“हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा..!, ‘या’ दिवशी येणार ‘गदर-2’ प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील आयकॉनिक “हॅंड पंम्प’ सिन लोक आवर्जून पाहतात. सोशल मीडियावर देखील या चित्रपटातील अनेक व्हिडिओ आजही व्हायरल होतात. या चित्रपटात सनी देओलसह अभिनेत्री अमिषा पटेलने मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान, या चित्रपटाचा सिक्‍वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस … Read more

बोल्ड लूकमध्ये रात्री उशिरा फॅन्ससोबत Video Call वर बोलते अभिनेत्री, पहा viral video

  मुंबई – अभिनेत्री आमिष पटेलला कोण ओळखत नाही. गदर आणि कहोना प्यार है सारखे हिट चित्रपट दिल्यामुळे आजही आमिष पटेलचा मोठा चाहता वर्ग आहे . वयाच्या ४६ व्य वर्षी देखील आमिष एकदम फिट आणि बोल्ड दिसते. म्हणूनच दिवसेंदिवस तिचे चाहते वाढत चालले आहेत. सध्या ती चित्रपटांपेक्षा आपल्या सोशल मीडियावरील कारनाम्यांमुळे जास्त चर्चेत असते. आपल्या … Read more