T20 World Cup 2024 : अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का…

T20 World Cup 2024 : पाकिस्तानला टी-20 विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात सह-यजमान अमेरिकेविरुद्ध करायची आहे, मात्र त्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद वसीम 6 जून रोजी डलास येथे होणाऱ्या या सामन्यात खेळू शकणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सांगितले की, वसीम दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर असेल. यूएसए विरुद्धच्या सामन्यापूर्वी पीसीबीने … Read more

Indian student Missing : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता

ह्युस्टन – अमेरिकेत शिक्षण घेणारी २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी गेल्या ७ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. निथीशा कंदुला असे या विद्यार्थिनीचे नाव असून कॅलिफोर्निया विद्यापिठामध्ये ती शिक्षण घेत आहे. दिनांक २८ म पासून ती बेपत्ता आहे. तिला सर्वात शेवटी लॉस एंजेलिसमध्ये बघितले गेले होते. दिनांक ३० मे … Read more

T20 World Cup 2024 : ‘हे’ तिन्ही संघ पहिल्यांदाच खेळणार टी-20 विश्वचषक, करू शकतात मोठा उलटफेर….

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेस उद्यापासून प्रारंभ होणार आहे. यावेळी या स्पर्धेचे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांनी केले आहे. स्पर्धेची सुरुवात अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने होणार आहे. जो डलासमध्ये खेळला जाईल. वेळेतील फरकामुळे हा सामना भारतात 2 जून रोजी होणार आहे. टी-20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 2 जून रोजी भारतीय … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! हश मनी प्रकरणाशी संबंधित 34 गुन्ह्यांत दोषी

Donald Trump guilty ।

Donald Trump guilty । अमेरिकेत २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. हश मनी ट्रायलशी संबंधित सर्व 34 गुन्ह्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले. अमेरिकेच्या स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मॅनहॅटन ज्युरीने डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी गुन्हेगारी खटल्यात खोटे व्यवसाय रेकॉर्ड केल्याच्या सर्व 34 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. रिपब्लिकन पक्षाच्या … Read more

अमेरिकेकडून भारतात राहणाऱ्या मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान ; मोदींच्या कारकिर्दीवरही भाष्य

Us On Muslim In India ।

Us On Muslim In India । पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालात दावा करण्यात आला होता की, “भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे, मात्र अमेरिका अजूनही धार्मिक स्वातंत्र्याबाबत भारतावर प्रश्न उपस्थित करत आहे.  न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख प्रकाशित झालाय, ज्यावर अमेरिकेने तिखट प्रतिक्रिया दिली. भारतातील मुस्लिमांच्या परिस्थितीवर न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालावर अमेरिकेने,”ते या विषयावर भारतासह जगभरातील देशांशी बोलत … Read more

जगात भारी भारताची लोकशाही: अमेरिकेने केले कौतुक !

John Kirby on India’s Democracy – जगात भारतापेक्षा अन्य ज्वलंत लोकशाही नाही, असे मत व्हाईट हाऊसने व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भारतीयांनी मतदानाचा अधिकार बजावल्याबद्दल अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे सल्लागार जॉन किर्बे यांनी भारतीयांचे कौतुक देखील केले आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांमध्ये ५४५ लोकप्रतिनिधींच्या निवडीसाठी तब्बल ९६९ दशलक्ष नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल विचारलेल्या … Read more

अमेरिकेचे शिष्टमंडळ जाणार तैवानला

वॉशिंग्टन  – तैवानमध्ये लोकशाही मार्गांने निवडून आलेल्या नवीन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी अमेरिका एक बिगर सरकारी शिष्टमंडळ तैवानला पाठवणार आहे. बायडेन प्रशासनाच्यावतीने ही घोषणा करण्यात आली. मात्र अमेरिकेच्या या कृतीमुळे चीन संतप्त होणार आहे, हे निश्‍चित आहे. प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक पार्टीचे लाइ चिंग-ते हे अध्यक्षपद स्वीकारतील आणि त्याच पक्षाच्या त्साई इंग-वेन यी अध्यक्षपदावरून पायउतार होतील. तैवान हा चीनचाच … Read more

पॅलेस्टिनींच्या आंदोलनांमुळे अमेरिकेतील अनेक शिक्षण संस्था बंद

न्यूयॉर्क – इस्रायल-हमास युद्धाला विरोध करण्यासाठी पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांनी अमेरिकेत अनेक विद्यापिठांमध्ये आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी अनेक विद्यार्थी नेत्यांना अटक केली आहे. ज्यूविरोधी कारवायांमुळे डझनभर विद्यापिठांनी आणि महाविद्यालयांनी शैक्षणिक कामकाज बंद ठेवले आहे. शिक्षण संस्थानी इस्रायलशी असलेले वित्तीय संबंध तोडून टाकावेत आणि संघर्षाला मदत करणाऱ्या कंपन्याची शिक्षण संस्थाना होणारी मदत नाकारावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली … Read more

अमेरिकेतील रस्ते अपघातात २ भारतीय विद्यार्थी ठार

वॉशिंग्टन – अमेरिकेत दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्यामुळे २ भारतीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अरिझोना प्रांतात लेक प्लेसंट येथे हा अपघात झाला, असे पोलिसांनी सांगितले. या अपघातात मरण पावलेले दोन्ही विद्यार्थी मूळचे तेलंगणचे रहिवासी होते आणि निवेश मुक्का आणि गौतम पारसी अशी त्यांची नावे आहेत. दोघेही १९ वर्षांचे होते आणि अरिजोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण … Read more

Tik Tok Ban : टिक-टॉकवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेचे पुढचे पाऊल

वॉशिंग्टन – सोशल मीडिया ऍप टिकृटॉकवर बंदी घालण्याच्या विधेयकाला अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाने मंजूरी दिली. टिक-टॉक या सोशल मीडिया कंपनीची मालकी बायडान्स या चिनी कंपनीकडे असल्यामुळे अमेरिकेच्या संसदेने टिक-टॉकविरोधी पाऊल उचलले आहे. प्रतिनिधी गृहाने ३६० विरुद्ध ५८ अशा फरकाने हे विधेयक मंजूर केले. अमेरिकेत टिक-टॉक हे ऍप वापरणारे तब्बल १७० दशलक्ष लोक आहेत. या ऍपच्या माध्यमातून … Read more