अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केला सुपर ड्रग

वॉशिंग्टन – साधारणपणे माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये अनेक जिवाणूंचा आणि विषाणूंचा सामना करावा लागतो त्यामुळे तो आजारी पडतो अशा प्रकारच्या विविध तीनशे सुपर बगवर एकच गुणकारी औषध आता अमेरिकेतील संशोधकांनी विकसित केले आहे विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या जिवाणू आणि विषाणूवर हे औषध आता उपयुक्त ठरणार आहे. फेबीमायसिन असे या औषधाचे नाव असून या औषधांचे संशोधन सुरू … Read more

आता घामाच्या साह्याने चार्ज होणार स्मार्टफोन; अमेरिकेतील वैज्ञानिकांनी शोधले अनोखे उपकरण

वाशिंग्टन – सर्वसाधारणपणे स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी विजेचा वापर गरजेचा असतो पण अमेरिकेतील वैज्ञानिकांनी अशा एका अनोख्या उपकरणाचा शोध लावला आहे कि हे उपकरण जर बोटांवर लावले तर बोटांवर जमा झाल्याच्या घामाच्या साह्याने स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो हे उपकरण हाताच्या बोटांवर लावणे आवश्यक आहे. रात्री झोपताना जर हे उपकरण बोटांवर लावले तर रात्रभर झोपेच्या कालावधी मध्ये … Read more