एलन मस्कबरोबरच जेफ बेझोसही अंतराळात वसाहतींसाठी उत्सुक

डिजिटल प्रभात – अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी नुकतेच जाहीर केले आहे की, आपण वर्षाअखेरीस कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहोत. मात्र, कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते कायम राहणार आहेत. कंपनीच्या सीईओ पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर ते त्यांच्या ब्लू ओरिजन या कंपनीच्या कामात लक्ष घालणार आहेत. अंतराळ यानांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. टेस्लाचे … Read more

‘फ्लिपकार्ट’वर आता मराठीतून द्या ऑर्डर

बंगळुरु – फ्लिपकार्ट आता मराठीत उलब्ध करण्याता आले आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची बोली भाषा आहे. फ्लिपकार्ट ऍप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सर्वसमावेशक होणार आहे. मराठी भाषेची भर घालणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. लाखो फ्लिपकार्ट वापरकर्त्यांना … Read more

पुण्यानंतर मुंबईतही ऍमेझॉन कार्यालयात खळखट्याक

मुंबई – पुण्यानंतर मुंबईतील ऍमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. चांदिवली येथील ऍमेझॉनच्या दोन कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी घुसून तोडफोड केली. याआधी ऍमेझॉनचे पुण्यातील कार्यालय फोडण्यात आले होते. मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात ऍमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे … Read more

कोल्हापुरी चप्पल आता ‘अमेझॉन’वर, मंत्री मुश्रीफांच्या हस्ते प्रारंभ

कोल्हापूर – देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर  उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेबसाईट उघडून हा ऑनलाईन विक्री प्रारंभ झाला. कोल्हापूर जिल्हयामधील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादीत केलेल्या उत्कृष्ठ उत्पादनांना कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देवून महिलांचा … Read more

मेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस शाहरुख खानची भेट घेणार

नवी दिल्ली : मेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस, भारत दौर्‍यावर येणार आहेत. भारतातील अ‍ॅमेझॉन कंपनीला बाजारात अधिक बळकटीकरण करण्यासाठी ते भारत दौर्‍यावर येणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.  त्यांची संपत्ती अंदाजे 131 अब्ज डॉलर्स आहे. या दौर्‍यावर जेफ बेझोस इथल्या काही महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांशी भेट घेण्याच्या विचारात आहेत. हिंदी सिनेमाचा सुपरस्टार शाहरुख खान यांची ते … Read more