गेल्या ४० वर्षांपासून अलाहाबाद येथे कॉंग्रेसचा सातत्याने पराभव; १९८४ मध्ये बिग बी झाले होते विजयी

 Allahabad Lok Sabha Election 2024 – उत्तर प्रदेशातील सर्वात प्रतिष्ठेच्या अलाहाबाद येथील जागेवरून कॉंग्रेसने माजी मंत्री आणि खासदार रेवती रमण सिंह यांचे पुत्र उज्ज्वल रमण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या ४० वर्षांपासून अलाहाबाद येथे कॉंग्रेसचा सातत्याने पराभव होतो आहे. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सुपरस्टार अमिताभ बच्चन या मतदार संघातून विजयी झाले होते. कॉंग्रेसला मिळालेला … Read more

हेमांगी कवी आता हिंदी मालिकेत झळकणार; एका नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांसमोर

Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) विविध भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. विनोदी कार्यक्रमांसह तिने काम केले आहे. याशिवाय तिने काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ‘अवघाचि संसार’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘वादळवाट’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत ती दिसली होती. त्यानंतर आता लवकरच ती एका हिंदी मालिकेत पाहायला मिळणार … Read more

Happy Birthday Rekha : अमिताभ बच्चन यांचा फोटो बघताच रेखा म्हणाली,’डेंजर झोन’

बॉलीवूडची सदाबाहर आणि चिरतरुण अभिनेत्री रेखा आपल्या अदांनी आजही सर्व पिढ्यांतील रसिकांना घायाळ करत असते. तिचा चार्म आजही कायम आहे. ती जेव्हा जेव्हा एखाद्या इव्हेंटमध्ये जाते तेव्हा तिचे सौंदर्य आजही सर्वांना अचंबित करुन टाकते.   View this post on Instagram   A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on Dec 3, 2018 at 6:40pm PST अलीकडेच … Read more

अमिताभ बच्चन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा; ममता बॅनर्जी यांची मागणी

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे बिग बी म्हणून अमिताभ यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत अनेक चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा अभिनयामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग हा प्रत्येक … Read more

birthday special : यांच्याकडे आहे ‘बीग बी’च्या फोटोंचा खजिना; प्रत्येक वाढदिवसाला करतात ‘हे’ विशेष काम…..

नवी दिल्ली – बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे चाहते आपल्याला संपूर्ण जगात  पहायला मिळतात. कोणी त्यांचे मंदिर बांधले आहे तर कोणी त्यांच्या जन्मदिवशी वृक्षारोपन करतात. अमिताभ बच्चन सुद्धा आपल्या चाहत्यांवर खूप प्रेम करतात. आज बीग बी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसी आपण एका अशा चाहत्याची माहिती घेणार आहोत ज्याच्याकडे बीग बी यांचे एक दोन … Read more

बेसुमार उत्पन्नाच्या पार्श्‍वभूमीवर अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डची बदली

मुंबई – सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आलेले हेडकॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रूपये इतके असल्याची बाब वृत्तपत्रातील बातमीद्वारे सर्वांना समजली होती. त्या पार्श्‍वभूमीवर ही बदली झाली असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांची ही बदली रूटीन आहे असे पोलिस दलाकडून सांगण्यात आले आहे. त्यांना … Read more

कोविड रुग्णांसाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडून 2 कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली, दि. 10 – अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिल्लीत श्री गुरू तेगबहादुर कोविड सेंटरला त्यांनी कोविडग्रस्तांच्या कार्यासाठी चालवलेल्या कामाला दोन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. दिल्ली शीख गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. ही देणगी देतानाच शिखांच्या सेवाभावालाही अमिताभ बच्चन यांनी सलाम केला आहे, असेही सिरसा यांनी म्हटले … Read more

जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही! ‘आनंद’ चित्रपटाची नाबाद पन्नास वर्षे

दीपा देशपांडे बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १२मार्च १९७१ रोजी आनंद हा एव्हरग्रीन चित्रपट सिनेमागृहात झळकला. चित्रपटाबद्दल सांगायचं म्हंटले तर ‘तो आला त्याने पाहिलं आणि जिंकलं’, असे खरोखर घडले. या चित्रपटाने पन्नास वर्ष पूर्ण केली तरीही या चित्रपटाने रसिकांच्या मनावर अजूनही गारुड घातले आहे. ‘आनंद’ मध्ये कुठेही तद्दन लोकप्रिय चित्रपटातील बाॅक्स ऑफीसची यशस्वीतेची समीकरणे वापरली गेली … Read more

अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक; त्याला देशातील प्रश्नांवर बोलण्याचा अधिकार नाही – जितेंद्र आव्हाड

मुंबई –  महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. भंडारा येथे बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. नाना पटोले म्हणाले की, पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनमोहन … Read more

महानायक अमिताभ बच्चन म्हणाले, आपले लोक पोलिओप्रमाणे करोनालाही हद्दपार करतील

मुंबई – देशात सुरू असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेमुळे भारत करोना मुक्त होईल, असा विश्‍वास मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी रविवारी व्यक्त केला. या मोहिमेबाबत हा 78 वर्षीय अभिनेता म्हणाला, भारतातील लोक करोना पोलिओप्रमाणे हद्दपार करतील. पोलिओमुक्त भारत हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण होता. तेवढ्याच अभिमानाचा क्षण करोनामुक्त भारत हा असेल. देश पोलिओमुक्‍त करण्यासाठी युनिसेफ राबवलेल्या … Read more