अमिताभ बच्चन यांनी घेतलं बाप्पाचं दर्शन ! अनवाणी पायांनी सिद्धिविनायक मंदिराला प्रदक्षिणा मारत केली प्रार्थना

मुंबई – अमिताभ बच्चन गुरुवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. बिग बींना मंदिरात जाताना पाहून चाहत्यांची एकच गर्दी झाली होती. यावेळी सुरक्षेसाठी पोलिसही त्यांच्या आजूबाजूला होते. अनवाणी अमिताभ बच्चन यांनी मंदिराची प्रदक्षिणा केली आणि नंतर मंदिरात प्रवेश केला. अमिताभ बच्चन कुर्ता पायजमा आणि शाल अशा एकदम सध्या वेशामध्ये दिसले. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा … Read more

अमिताभ आणि रजनीकांतला वाट पाहायला लावायचा गोविंदा ! एका सीनसाठी 5 दिवस वाट पाहिली आणि.. ‘जाणून घ्या’ क्लासिक किस्सा

मुंबई : बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता. जेव्हा अभिनेता गोविंदा एकामागून एक हिट चित्रपट देत होता. 80-90 च्या काळात गोविंदा आपल्या हटके स्टाईलची खूप प्रसिद्ध होता. त्याचप्रमाणे, तो शूटला उशीर येण्यासाठी देखील ओळखला जात होता. गोविंदाच्या या दिरंगाईचा परिणाम बिग बी अमिताभ बच्चन आणि थलाईवा रजनीकांतला देखील सहन करावा लागला होता. गोविंदाने अमिताभ बच्चन आणि … Read more

‘फक्त मारधाड आणि भाईगिरी…’ किच्चा सुदीपच्या कब्जाचा ट्रेलर एकदा पहाच Video

मुंबई – ‘कब्जा’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामुळे चित्रपटाची उत्कंठा आणखी वाढली आहे. साऊथ स्टार किच्चा सुदीप आणि उपेंद्र स्टारर हा चित्रपट गँगस्टरची कहाणी आहे. आर चंदू दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची निर्मिती आनंद … Read more

महाशिवरात्रीनिमित्त प्रभास-दीपिकाने केली घोषणा ! ‘प्रोजेक्ट के’ बाबत चाहत्यांना दिली मोठी भेट

मुंबई – पठाण चित्रपटाद्वारे नवे विक्रम रचणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच तिच्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईझ देणार आहे.आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर दीपिकाने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले.या चित्रपटात साऊथ स्टार प्रभास आणि बिग बी अमिताभ बच्चन देखील प्रमुख भीमीकेत आहे. ‘प्रोजेक्ट के’ असे या चित्रपटाचे नाव आहे/. दीपिका आणि प्रभासने त्यांच्या ‘प्रोजेक्ट के’ या अॅक्शन … Read more

काय सांगता ! देवाप्रमाणे पूजा केली जाते सेलिब्रेटींच्या मूर्तींची… बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्यांचे आहे मंदिर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी चाहते कधी त्याच्या घराबाहेर उभे राहतात तर कधी त्यासाठी एखादा टॅटू काढतात. आपल्या देशात अभिनेत्यांना आदर्श मानणारे अनेक फॅन्स आहेत. चित्रपटापूर्वी अभिनेत्याच्या भल्या मोठ्या पोस्टरला दुग्धाभिषेक करणे ही आता फॅशनच झाली आहे. सेलिब्रेटीसाठी चाहते काय करतील हे सांगणं खूप कठीण आहे. फॅन्सने तर अनेक अभिनेत्याची मंदिरे देखील उभी केली आहेत. … Read more

…म्हणून जयाशी लग्न केलं,अमिताभ बच्चन यांनी KBC च्या मंचावर सांगितलं गुपित

मुंबई – महानायक अमिताभ बच्चन फक्त अभिनयासाठीच नाही तर आपल्या दमदार अँकरिंगसाठी देखील ओळखले जातात. अमिताभ यांचा भारदस्त आवाज आणि त्यांची शुद्ध हिंदी यामुळे कित्येकजण ते होस्ट करत असलेला कौन बनेगा करोडपती हा शो पाहतात. स्पर्धकाला प्रश्न विचारण्यासोबतच या शो दरम्यान अमिताभ बच्चन हे विविध विषयांवर टिपण्णी देखील करताना दिसताच. याच दरम्यान अमिताभ बच्चन यांनी … Read more

रेखाच्या ‘या’ सवयीमुळे वैतागले होते अमिताभ बच्चन ! एके दिवशी संयमाचा बांध फुटला आणि म्हणाले…

  मुंबई – अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी जुन्या पिढीपासून ते आताच्या नव्या पिढीमध्ये देखील चर्चेचा विषय असते. एक वेळ अशी होती की दोघांनाही एकमेकांची कंपनी खूप आवडायची म्हणूनच कदाचित पडद्यावरची त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. परंतु अमिताभ बच्चन यांना रेखाची एक गोष्ट अजिबात आवडत नव्हती.रेखाच्या या सवयीमुळे बिग बी इतके नाराज झाले होते … Read more

‘बिग बीं’नी गाठली पवारांची बारामती; मिसेस उपमुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

बारामती – बॉलिवूड अभिनेते बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि अभिनेता अजय देवगण यांनी बारामतीला भेट दिल्याचे समोर आले आहे. बारामती येथील विमानतळावर मुख्यमंत्रीमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अमिताभ यांची भेट घेतली. यावेळी अजय देवगन देखील उपस्थित होता. बारामती येथील विमानतळावर बच्चन आणि देवगण यांच्या आगामी हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण पार पडल्याचे समजते. … Read more

मांंसाहाराकडून शाकाहाराकडे वऴलेले ‘हे’ बॉलीवू़डकर

बॉलीवूडकरांपासून तर सर्वसामान्यांपासून सगळेच मांसाहार करत असतात. अनेकांना त्यातील वेगळे वेगळे पदार्थ टेस्ट करायला आवडतात. मात्र काही बॉलीवूड अभिनेत्यांनी मांसाहाराला रामराम ठोकला आहे. त्यातील अनेकांची फिगर पाहून आपल्याला विश्वास बसणार नाही मात्र शाकाहारी झाल्यापासून त्यांना अधिक चांगलं काम करण्यास स्फुर्ती मिळाली असं तेच सांगताना दिसतात अमिताभ बच्चन ही सुरुवातीपासून शाकाहारी नव्हते. मात्र २००२ मध्ये त्यांनी … Read more

या कारणामुळे बिग-बींच्या घरी यंदा दिवाळी पार्टी नाही?

मुंबई- अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरी दरवर्षी दिवाळी पार्टी साजरी केली जाते. मात्र या वर्षी ही पार्टी होणार नाही आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे किंवा अन्य आजारांमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. यावर्षी अभिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील खास म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि इतरही काही दिग्गज सेलिब्रिटींच्या निधनामुळं यंदा बिग बींच्या घरी दिवाशीचा … Read more