PUNE: येरवडा कारागृह सीसीटीव्हीच्या निगराणीत ८१२ कॅमेरे बसवले; गैरप्रकारांवर आता थेट वाॅच

पुणे –  कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांची हाणामारी रोखण्यासाठी राज्यभरातील १६ मध्यवर्ती कारागृहात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात येरवडा कारागृहात ८१२ सीसीटीव्ही बसविण्यात आले असून. या यंत्रणेचे उद्घाटन गृह विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक, कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, उपमहानिरीक्षक स्वाती … Read more

PUNE: तुरुंग अधिकारी गिरविणार संगणकीय धडे

येरवडा – दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेली अद्ययावत संगणक लॅब व दूरदृष्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) कक्ष प्रशिक्षणार्थीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. अंतर्गत मुकुल माधव फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सुरू करण्यात आलेल्या लॅब व व्हिडिओ कॉन्फरन्स … Read more

विदेशी कैद्यांसाठी व्हिडिओ कॉलिंग सुविधा; अमिताभ गुप्ता यांचे राज्यभरातील तुरूंग कार्यालयांना आदेश

पुणे -राज्यातील कारागृहांतील विदेशी कैद्यांना कुटुंबिय आणि नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधता येणार आहे. यासाठी “ई-प्रिझन’ प्रणालीद्वारे सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता सर्व कारागृह प्रमुखांना दिले आहेत. यामधून पाकिस्तानी, बांगलादेशी आणि दहशतवादी कारवायातील कैद्यांना वगळण्यात आले आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्व कैद्यांसाठी ही सुविधा दि. 4 जुलैपासून उपलब्ध करुन देण्यात आली … Read more

“कारागृहातील बंदी मोबाइलद्वारे नातेवाईकांशी साधणार संवाद..’; अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचा उपक्रम

पुणे – कारागृहातील बंदीवानांना नातलगांसोबत संवाद साधण्यासाठी कॉईनबॉक्‍सऐवजी स्मार्टकार्ड मोबाईल फोनद्वारे वापरता येणार आहे. प्रायोगिक तत्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. योजनेची अमलबजावणी चांगल्यारितीने झाल्यास संपुर्ण राज्यात स्मार्टकार्ड फोन उपक्रमाची अमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Pune News : कारागृहे व्हावीत सुधारगृहे…

संकलन – संजय कडू पुणे – कारागृहात गेला म्हणजे एखाद्या कैद्यावर आजीवन गुन्हेगारीचा शिक्‍का बसतो. पण, तो पुसला जावा आणि ती व्यक्‍ती शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा “माणूस’ म्हणून समाजात मोकळेपणाने वावरू शकेल, अशा काही ठोस उपाययोजना राज्याच्या कारागृह विभागातर्फे राबविण्यात येत आहेत. यात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा श्री. अमिताभ गुप्ता यांच्या … Read more

“पुणेकरांनो जिव्हाळा कायम राहील….’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भावनिक पोस्ट

पुणे – नुकतंच पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेशकुमार यांची नियुक्ती झाली आहे. ते राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) मुंबई येथे अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची आता पुण्यात बदली झाली आहे. तर पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने विनयकुमार चौबे यांची नियुक्ती झाली आहे. चौबे हे राज्याच्या लाचलुचपत विभागाच्या अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पुण्याचे … Read more

पुण्यात नव्या पोलीस ठाण्यांची गरज…

पुणे -पुणेकरांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. शहराचा वाढता विस्तार-रचना, वाहतुकीचा ताण अशा बाबी विचारात घेऊन वाहतूक कोंडीची सोडविण्यास प्राधान्य दिले. गुन्हेगारांना जरब बसवली. पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहिल. आता वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली. शहराचा विस्तार पाहता पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. … Read more

Pune : दोन्ही आयुक्‍तांच्या तोंडी, मेट्रोमुळेच वाहतूक कोंडी !

पुणे, दि. 4 -शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवरुन पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त आतापर्यंत एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते. एकमेकांना पत्रेही पाठवण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडीप्रश्‍नी पोलीस आणि पालिका यांच्यात बेबनाव असल्याचे समोर आले. ही बाब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे कान टोचले होते. यामुळे … Read more

पुण्यात पॉक्‍सो कायद्याची कडक अमंलबजावणी करणार ! पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांची माहिती

  येरवडा, दि. 6 (प्रतिनिधी) -लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे कमी करण्यासाठी पॉक्‍सो कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. शालेय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी पालक, शिक्षक यासंह समाजातील सर्व घटकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे, असे मत पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्‍त केले. पोलीस आयुक्‍तालयांतर्गत परिमंडळ-4 विभागाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे … Read more

Pune: त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठक; पोलिस आयुक्तांकडून शहरातील कायदा सुव्यवस्थेवर वॉच ठेवण्याच्या सूचना

पुणे – त्रिपुरातील वादानंतर अमरावतीसह काही ठिकाणी हिंसाचार उफळून आला होता. त्याअनुषंगाने सुरक्षिततेबाबत पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. त्यापार्श्वभूमीवर अधिकार्‍यांनी हद्दीतील शांतता कायम ठेवण्यासाठी दक्ष राहण्याचा सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या आहेत. त्रिपुरामध्ये झालेल्या वादाप्रकरणी एका संघटनेने … Read more