केंद्र सरकारची काँग्रेसविरोधात मोठी कारवाई,राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द

  नवीदिल्ली – केंद्र सरकारने काँग्रेसवर आतापर्यतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचे विदेशातून फंड स्वीकारण्याचे लायसन्स रद्द केले आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर विदेशी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. म्हणूनच केंद्र सरकारने राजीव गांधी फाऊंडेशनचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) परवाना रद्द केला आहे. राजीव गांधी फाउंडेशन (RGF) ही … Read more

वांद्रे घटनेबाबत गृहमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन  

मुंबई : वांद्रे येथील रेल्वे स्टेशनवर जमलेल्या गर्दीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.  मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर येत असतील तर हे काळजी करण्याचे कारण आहे. अशा घटना पुन्हा त्यांनी होऊ नयेत म्हणून दक्षता घ्यावी. तसेच अशा घटनांमुळे कोरोनाविरुद्धचा लढा … Read more

मध्यप्रदेशात राजकीय भूकंप

ज्योतिरादित्य शिंदे यांचा कॉंग्रेसला रामराम * कॉंग्रेसच्या 22 आमदारांचा राजीनामा * कमल नाथ सरकार धोक्‍यात * सत्ता मिळण्याच्या भाजपच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या मध्यप्रदेशात मंगळवारी मोठा राजकीय भूकंप घडला. तरूण आणि प्रभावी नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यापाठोपाठ कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या नेतृत्वाखालील … Read more

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींची 3 फेब्रुवारीला सभा 

नवी दिल्ली : 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, 3 आणि 4 फेब्रुवारीला भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान तीन फेब्रुवारी रोजी सीबीडी मैदानावर प्रचार सभा घेणार आहेत. दुपारी अडीच वाजता हि सभा होईल. तर दुसरी … Read more

‘मास्टर’ असा उल्लेख करत काँग्रेस गटनेत्यांकडून मोदी-शहांची फिरकी

नवी दिल्ली : देशभरामध्ये सध्या नॅशनल रजिस्ट्रर ऑफ सिटीझन्स (NRC), व सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट (CAA) या मुद्द्यांवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. देशभरामध्ये या कायद्यांच्या विरोधात व समर्थनात विविध राजकीय पक्षांतर्फे आंदोलने सुरु असून काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याचे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान देशभरामध्ये वाढीस लागलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील रामलीला मैदानावर … Read more

पुण्यात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट

पुणे- पोलिस महासंचालकांच्या हिंदुस्थानी शिखर परिषदेचे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) उद्धाटन झाले. बाणेर परिसरातील आयसर (हिंदुस्थानी विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संशोधन संस्थेच्या आवारात ही परिषद होत आहे. पुढील दोन दिवस ही परिषद सुरू असणार आहे. दरम्यान, या परिषदेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात दाखल झाले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री … Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे पुण्यात आगमन

पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे (दि. ६) आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले आहे. यावेळी एअर कमोडोर राहूल भसीन, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) अमृत नाटेकर तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर उपस्थित होते. देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय … Read more

अमित शहांची ‘ती’ शायरी फडणवीसांनी केली कॉपी  

मुंबई- काल विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक शेअर सादर केला होता. “मेरा पाणी उतरता देख… मेरे किनारें पें घर मत बसा देना… मैं समंदर हूँ, लोटकर वापस आऊंगा” अशा शब्दांत फणवीस यांनी सरकारला इशारा दिला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला हा शेर यापूर्वी देखील एका राजकीय नेत्यानी सादर … Read more

…म्हणून आम्ही अजित पवारांवर विश्वास ठेवला- अमित शहा

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात रंगलेल्या राजकीय नाट्याचा अखेर काल शेवट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचा डाव उलटून लावला आहे. दरम्यान, या सर्व नाट्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. शहा म्हणाले, “अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भाजपनं त्यांच्यावर विश्वास ठेवला … Read more

रामजन्मभूमीत गगनाला स्पर्श करणारे राम मंदिर बांधू- अमित शहा

रांची: रामजन्मभूमीत गगनाला स्पर्श करणारे राम मंदिर बांधले जाईल. असे गृहमंत्री अध्यक्ष अमित शहा म्हणाले. भगवान बिरसा मुंडाची भूमी, लातेहार येथील माणिका येथे निवडणूक प्रचारसभेत शहा बोलत होते. तसेच कॉंग्रेस पक्षाने हे प्रकरण कोर्टात चालू दिले नाही असा आरोप त्यांनी कॉंग्रेसवर केला. आत्ता सुप्रीम कोर्टाने जनमताने हा निर्णय घेतला असून रामजन्मभूमीत भव्य मंदिर बांधले जाणार असल्याचे … Read more