“अपक्ष भरतो जो फॉर्म.. विंचवाची नांगी..” अमोल मिटकरींचा विजय शिवतारेंना सूचक इशारा

Amol Mitkari On Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईतीत आता विजय शिवतारे यांनी देखील शड्डू ठोकल्याने बारामती मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. अशात शिवतारेंनी हा विंचू अनेकांना डसला अन् महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला अशा शब्दात अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर शिवतारेंच्या या … Read more

“अकोल्यात भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटेल” – अमोल मिटकरी

मुंबई – राज्यात सध्या अनेक ठिकाणी महायुतीतील कुरबुरी वाढल्याचे चित्र आहे. त्यातच आता अकोल्यातही महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिले नाही. भाजपचा अकोल्यातील व्यवहार हा हेकेखोरपणाचा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्‍या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. त्यांचे सन्मानपूर्वक बोलवणे आल्याशिवाय … Read more

अजित पवार गटाच्या नेत्याची एकनाथ शिंदेंना विनंती; म्हणाले “शिवतारे यांना आवारा, अन्यथा…”

Amol Mitkari on Vijay Shivatare|

Amol Mitkari on Vijay Shivatare| बारामती लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी … Read more

गुन्हेगाराला वाचवण्यासाठी एसपीवर दबाव; अमोल मिटकरींची ऑडिओ क्लिप व्हायरल

Amol Mitkari Audio Clip – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका गुन्हेगाराचा बचाव करण्यासाठी थेट अकोल्याच्या पोलिस अधीक्षकांवर दबाव टाकल्याची थक्क करणारी घटना उजेडात आली आहे. त्यांची यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. सदर गुन्हेगारावर गुन्हा दाखल केल्यास मी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन, असे ते या … Read more

Amol Mitkari । महाभूकंप होणार म्हणजे होणार… अमोल मिटकरी म्हणतात, ‘कुणीही येऊ द्या फरक पडणार नाही’

Amol Mitkari । शरद पवार यांच्या गटात युगेंद्र जोगेंद्र कुणीही येऊ द्या. पण आता लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बरेच नेते व आमदार काम करताना दिसतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांना इशारा देताना दिला. मिटकरी म्हणाले की, मी अनिल तटकरे, युगेंद्र पवार यांचे नाव प्रथमच ऐकले. यापैकी … Read more

Amol Mitkari : ‘वेळ पडली तर, पक्षकार्यालयाचा ताबा घेऊ’; अमोल मिटकरी यांचं मोठं विधान

Amol Mitkari : राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे. इतकेच नव्हे, तर कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि … Read more

‘घड्याळ तेच, वेळ नवी…’ राष्ट्रवादीचं नवं गाणं लवकर होणार लॉन्च; अमोल मिटकरी यांची मोठी घोषणा

Amol Mitkari : राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे. इतकेच नव्हे, तर कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि … Read more

“अजित पवारांवर बोलताना थोडं सबुरीने घ्या”; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ टीकेवर मिटकरींचा इशारा

Amol Kolhe : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. यादरम्यान अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली. “वाघ जंगलात फिरताना आपल्याला तो राजा वाटतो. पण, सर्कशीत रिंगमास्टच्या इशाऱ्यावर कसरती करताना आपल्या काळजाला वेदना होतात,” असा टोला अमोल कोल्हे यांनी अजित पवार … Read more

Amol Mitkari : “रोहित पवार बालमित्र संघटनेचे अध्यक्ष, त्यांना गांभीर्याने…”: अमोल मिटकरींची रोहित पवारांवर सडकून टीका

Amol Mitkari : राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या बाजूने सभागृहात बसल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी,” नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात येते. पण, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. पटेलांवर देखील गंभीर आरोप आहेत. मात्र, पटेलांनी अजित … Read more

Election Result 2023 : निवडणुकीच्या निकालावर अमोल मिटकरी म्हणतात, ‘अजित पवारांचा पायगुण भाजपसाठी चांगला’

Election Result 2023 – अजित पवार ( Ajit Pawar ) यांचा पायगुण भाजपसाठी चांगला ठरला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी दिली आहे. तीन राज्यात भाजपाला ( Bjp ) मिळालेल्या विजयावर ते बोलत होते. आजच्या पराभवाचे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी आत्मचिंतन करावे असा … Read more