“रावण दहन प्रथेवर बंदी घालावी.. ” अमोल मिटकरींच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता

अकोला – राज्यात रावण दहनाच्या (Ravan Dahan) प्रथेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादीच्या (Ncp) अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सध्या राज्यात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध … Read more

2024 ला अजित पवारच मुख्यमंत्री – अमोल मिटकरी

तुम्ही आता घाई करू नका जळोची – 145 चा आकडा जोपर्यंत कोणाकडे येणार नाही. तोपर्यंत कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मग ते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार असोत, तुम्ही आता घाई करू नका. 2024 ला राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी केली. … Read more

Eknath Khadse : अमोल मिटकरींचा एकनाथ खडसेंना फोन, म्हणाले अजित पवार गटात या; खडसे म्हणाले….

मुंबई  – अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील एका निष्ठावंत नेत्याने आपल्याशी संपर्क करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात सामिल होण्याची ऑफर दिली होती परंतु आपण ही ऑफर साफ धुडकावली आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, मला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचा … Read more

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई – अजित पवार (Ajit Pawar) गटातील पाच आमदारांच्या विरोधात शरद पवार ( Sharad Pawar) गटाने विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या पाच आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटाचे विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण … Read more

अजित पवारांवरील त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकरांची ‘सावरासावर’, म्हणाले – ‘अजित पवारांविषयी…’

मुंबई – मी अजित पवार (Ajit Pawar,) यांना मानतच नाही. त्यामुळे त्यांना सिरीयस घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा तिखट शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी भाजप व अजित पवार गटात बेबनाव निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पडळकर व … Read more

अजित पवार शरद पवार यांच्यात पुण्यात झाली गुप्त भेट ? अमोल मिटकरी म्हणतात,”काका पुतण्याची भेट झाली असेल तर…”

पुणे – नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाली असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दादांनी गुप्त पद्धतीने काकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही भेट झाल्याचे देखील बोलले जात आहे. या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य … Read more

अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार? अमोल मिटकरींचं ट्वीट अन् सीएम शिंदेंनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने चर्चेला बळ

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे. आता राष्ट्रवादीच्या एका नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वास्तविक, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले असून, त्यात त्यांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात लवकरच अजितपर्व – अजित पवार आज शनिवारी 64 … Read more

“शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही”; अमोल मिटकरींनी सुनावले

मुंबई – अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच्यासोबत ९ नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये देखील दोन गट पडले आहे. एक गट हा अजित पवार यांना पाठिंबा देणारा आहे. तर एक गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या पाठीशी उभा राहणारा आहे. यामुळे आता राष्ट्रवादीतील वाद समोर … Read more

“भाजपचे हिंदुत्व बेगडी”; अमोल मिटकरींची जहरी टीका

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी पुन्हा एकदा महाभूकंप झाला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही फुट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह एकूण 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व बेगडी असल्याचे म्हंटले आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना मिटकरी यांनी भाजपवर … Read more

मटनाचा शाही बेत ! वारी सुरु असताना मुख्यमंत्री केसीआर यांना हा प्रकार शोभतो का ? अमोल मिटकरींचा संतप्त सवाल

मुंबई – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सध्या महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. या अनुषंगाने राव हे आपल्या निवडक सहकाऱ्यासह पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन देखील घेणार आहेत.सध्या वारी सुरु आहे. अशात के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झाले आहेत. वारीदरम्यान ठिकठिकाणी बीआरएस पक्षाचे बॅनर देखील झळकल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र विठुरायाच्या … Read more