विवाहित असतानाही पहिले अमृता सिंह अन् नंतर डिंपल कपाडिया प्रेमात पडलेला सनी देओल

मुंबई – सनी देओलचे नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. सनी देओल केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे. आज आम्ही तुम्हाला सनीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत, ज्याने एकेकाळी खूप चर्चा केली होती. सनी देओलने ‘बेताब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सनीसोबत अभिनेत्री अमृता सिंग … Read more

अमृता-सैफच्या लग्नात पोहोचली होती छोटी करीना; म्हणाली, ‘मुबारक हो सैफ अंकल’

मुंबई – अमृता सिंग 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. आज म्हणजेच 9 फेब्रुवारीला ती तिचा 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रेमात दोनदा अपयश आल्यानंतर अमृता सिंगने अभिनेता सैफअली खान बरोबर लग्न केले तेव्हा सैफ बॉलिवूडमध्ये संघर्ष करत होता. अवघ्या तीन महिन्यांच्या डेटिंगमध्ये अमृताने 20 वर्षीय सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हे लग्न … Read more

आई अमृतासोबत महाकालच्या दर्शनाला पोहोचली सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली तिच्या आगामी ‘लुकाछिप्पी-2’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बऱ्याच दिवसांपासून आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत सारा अली खान दिसणार आहे. लुकाछिप्पी 2 चित्रपटाचा काही भाग उज्जैनमध्ये शूट केला जात आहे. सारा अली खान उज्जैनमध्ये उपस्थित असल्याने ती महाकालच्या दर्शनासाठी पोहोचली. यादरम्यान सारा अली खानची आई अमृता सिंगही महाकालच्या दर्शनासाठी गेल्या … Read more

अमृता सिंगबरोबर सारा एका पडद्यावर दिसणार

सारा अली खानने “केदारनाथ’मधून पदार्पण केले तेव्हापासून तिचे फॅन तिला वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंगबरोबर पाहण्यासाठी आतूर आहेत. त्यांची ही अपेक्षा आता लवकरच पूर्ण होईल असे वाटते आहे. सारा लवकरच आई अमृता सिंगबरोबर एका पडद्यावर दिसणार आहे. ही कोणतीही फिल्म नसेल तर एक ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला … Read more

अमृता सिंहसोबतच्या घटस्फोटाबद्दल सैफ म्हणाला…

बॉलिवूडमधील चार्मिंग अभिनेता सैफ अली खानचा जवानी जानेमन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. या चित्रपटातून पूजा बेदीची कन्या आलिया फर्नीचरवाला पदार्पण करणार आहे. यामध्ये सैफसोबत तब्बूही झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सैफ अली खान व्यस्त असून एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने अमृता सिंहसोबत घटस्फोटावरही अनेक … Read more