अमृता खानविलकर नव्या शोमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस?

Amruta Khanvilkar|

Amruta Khanvilkar|  अभिनेता अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण यांचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अमृता आणि संकर्षण यांचे अपहरण झाल्याचे दिसत आहे. हा प्रोमो पहिल्यानंतर लवकरच दोघे एका नव्या शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण तिच्या या व्हायरल झालेल्या प्रोमोमुळे ती एखादी मालिका करणार की रिऍलिटी शो बाबत प्रेक्षकांच्या मनात … Read more

‘हिरामंडी’च्या प्रीमियरमध्ये अमृता खानविलकरची हजेरी; संजय लीला भन्साळी यांच्यासाठी शेअर केली पोस्ट

Amruta Khanvilkar And Sanjay Leela Bhansal|

Amruta Khanvilkar And Sanjay Leela Bhansal|  सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी’ ही वेबसिरिज सध्या चर्चेत आहे. नुकताच या वेब सीरिजचा प्रीमियर सोहळा काल मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री अमृता खानविलकर देखील यावेळी उपस्थित राहिली होती. यानंतर तिने संजय लीला भन्साळी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. काही … Read more

“इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या…”; ट्रोल करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावले खडेबोल

Amruta Khanvilkar Social Media Post|

 Amruta Khanvilkar Social Media Post|  अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांची मनं जिंकते. मराठी सिनेमासह हिंदी चित्रपटात देखील तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मात्र अनेकदा कौतुकासह तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. अशातच आता अमृतानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अमृताची पोस्ट Amruta Khanvilkar Social Media … Read more

अमृता खानविलकरची नवी वेबसीरिज; कधी आणि कुठे पाहता येणार?

Amruta Khanvilkar New Web Series|

Amruta Khanvilkar New Web Series|  अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीसह हिंदी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली. मागील वर्षी प्रदर्शित झालेला तिचा ‘चंद्रमुखी’ चित्रपट चांगलाच गाजला होता. यातील चंद्रा या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. चित्रपटांनंतर आता अमृता नव्या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी चाहते देखील उत्सुक आहे. अमृता ‘लुटेरे’ या नव्या हिंदी वेबसीरिजच्या माध्यमातून … Read more

अमृता खानविलकर ‘या’ आजाराचा करतेय सामना; म्हणाली “मागील दोन महिने…”

Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) तिच्या सौंदर्यासह अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. चंद्रमुखी या चित्रपटामुळे ती प्रसिध्दीच्या झोतात आली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे आणि नृत्याचे प्रचंड कौतुक करण्यात आले. यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. मात्र तिने इनस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चाहत्यांनी तिच्याबाबत चिंता … Read more

चंद्राचा नवीन प्रवास सुरू..! पुन्हा खुलणार चंद्रमुखीच्या सौंदर्यची जादू; ‘चंद्रमुखी 2’ येतोय?

मुंबई – ‘पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक ‘विश्वास पाटील’ यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं होत. चंद्रमुखी चित्रपटाची निर्मिती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केली होती. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे ध्येयधुरंदर राजकारण्याच्या भूमिकेत दिसला होता. तर, दुसरीकडे चंद्रमुखीची मुख्यभूमिका अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ … Read more

‘अमृता खानविलकर’चा हॉट आणि बिनधास्त अवतार पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड !

मुंबई – ‘वाजले की बारा’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’नं प्रेक्षकांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक चांगलेच फिदा आहेत. अमृताकडे मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून पहिले जाते. अमृताचे सोशल मीडियावर देखील लाखोंच्या घरात … Read more

अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार ‘ललिता शिवाजी बाबर’; ‘या’ दिवशी होणार रुपेरी पडद्यावर प्रदर्शित

मुंबई – जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ‘ललिता शिवाजी बाबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया … Read more

‘हर हर महादेव’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

  मुंबई – हर हर महादेव या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर अखेर समोर आला आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आवाज वापरण्यात आलेला असल्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर दमदार अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असलयाचे स्पष्ट झाले. आता ट्रेलर आल्यानंतर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका … Read more

तुमची चंद्रा!!! चंद्रमुखीच्या सौंदर्यावर घायाळ होतायेत नेटकरी; अमृताचं नवं फोटोशूट चर्चेत

मुंबई – ‘वाजले की बारा’, चंद्रा म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरनं आता नवं फोटोशूट केलं आहे.   View this post on Instagram   A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) शिमरी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.  या फोटोशूटचे  फोटो तिनं सोशल मीडियावर … Read more