मोदी ३.० सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री ; कोण आहेत राम मोहन नायडू?

Ram Mohan Naidu ।

Ram Mohan Naidu । लोकसभा निवडणुकीत एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज नरेंद्र मोदीही पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार 3.0 मध्ये, तेलगू देसम पार्टी (टीडीपी) कोट्यातील दोन खासदार मंत्री होतील. टीडीपीने त्या दोन खासदारांची नावे निश्चित केली आहेत. राम मोहन नायडू किंजरापू आज … Read more

चंद्राबाबू नायडूंच्या पत्नीच्या संपत्तीत 5 दिवसात 579 कोटी रुपयांची वाढ, निवडणूक निकालांसोबत कसा झाला दुहेरी धमाका

Chandrababu Naidu: लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांचे नशीब आणि कंपनी उजळली आहे. पाच दिवसांत भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत 579 कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांची हेरिटेज फूड्स लिमिटेड ही कंपनी, या कंपनीच्या शेअरच्या किमती निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या … Read more

आंध्र प्रदेशात महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात ; ६ जणांचा होरपळून मृत्यू, ३२ जण गंभीर जखमी

Accident in Andhra Pradesh ।

Accident in Andhra Pradesh । आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर आज पहाटे एक भीषण रस्ता अपघात झालाय. ज्यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तेलंगणाची राजधानी बापटलाहून हैदराबादला जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसली. त्यात सहा जण जिवंत जाळले. या अपघातात ३२ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दक्षिणेकडील राज्यात घडलेल्या या … Read more

मतदान केंद्रावर आमदाराकडून मतदाराला मारहाण ; मतदारांचा खोळंबा,पहा व्हिडीओ व्हायरल

MLA slap to voter ।

MLA slap to voter । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, विचित्र घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाच्या नेत्याकडून मतदारांना मारहाण केल्याची माहिती समोर आलीय. युवाजन श्रमिका रायतू काँग्रेस पक्षाचे (वायआरएससीपी) नेते व्ही एस शिवकुमार यांचे गुंटूरमधील मतदान केंद्रावर एका मतदाराशी भांडण झाले. भांडणाचे रूपांतर शेवटी  जोरदार हाणामारीत झाली. … Read more

मित्राचा प्रचार करणे अल्लू अर्जुनला पडलं महागात; नंदयाल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Allu Arjun | Andhra Pradesh : साऊथ फिल्म्सचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने म्हणजेच ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. अल्लू अर्जुनच्या चित्रपटांचे लाखो चाहते प्रेमात पडले आहेत. चित्रपटातील त्यांचे उत्कट संवाद, उत्कृष्ट अभिनय आणि अप्रतिम नृत्य पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. पुष्पा सिनेमातील अल्लू अर्जुन … Read more

काकाच्या प्रचारासाठी आलेल्या राम चरणचे धक्काबुक्कीत फाटले कपडे; Video व्हायरल….

Ram Charan | Political Campaign | Pawan Kalyan : साऊथचा सुपरस्टार ‘राम चरण’ हा अशा स्टार्सपैकी एक आहे ज्याच्यावर वडिलांच्या स्टारडमची छाया पडली नाही आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘आरआरआर’ या चित्रपटाद्वारे राम चरण जागतिक स्टार बनला आहे. त्याच्यावर चित्रित केलेल्या नाटू नाटू या गाण्याला 2023 मध्ये ऑस्कर मिळाला होता. दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी … Read more

अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत ! आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Allu Arjun case filed ।

Allu Arjun case filed । आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत आला आहे. त्याच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार रविचंद्र किशोर रेड्डी यांच्यावर आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय. विनापरवानगी आमदार निवासात मोठी जाहीर सभा आयोजित केल्याचा … Read more

मित्राच्या प्रचारासाठी आलेला ‘अल्लू अर्जुन’ अडकला लाखोंच्या गर्दीत; नंतर काय घडलं? पाहा Video

Allu Arjun : साऊथ फिल्म्सचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने म्हणजेच ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. अल्लू अर्जुनच्या चित्रपटांचे लाखो चाहते प्रेमात पडले आहेत. चित्रपटातील त्यांचे उत्कट संवाद, उत्कृष्ट अभिनय आणि अप्रतिम नृत्य पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. पुष्पा सिनेमातील अल्लू अर्जुन हे अॅक्शन, ड्रामा, … Read more

Andhra Pradesh: लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू

हैदराबाद – संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू जम्मू काश्‍मीर आणि लडाखपासून कन्याकुमारी पर्यंत वातावरण तापले आहे. दिल्लीतील सत्ता कोणाच्या हाती येणार याचे अंदाज वर्तवले जात असतानाच चार राज्यांत विधानसभा निवडणुकाही ( Vidhan Sabha elections 2024) होत आहेत. या राज्यांत आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम आणि अरूणाचल प्रदेशचा समावेश आहे. आंध्र … Read more

VIDEO : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर दगडफेक ; मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला दुखापत

Andhra CM injured ।

Andhra CM injured । आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला गालबोट लागल्याची माहिती समोर आलीय. याठिकाणी  मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना घडलीय. विजयवाडा याठिकाणी प्रचारादरम्यान ही घटना घडलीय. जगनमोहन रेड्डींच्या डोक्याला दुखापत Andhra CM injured । जगनमोहन रेड्डी यांनी निवडणूक प्रचारासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी ‘मेमंथा सिद्धम’ बस यात्रा सुरू केलीय. ही … Read more