रेड्डींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा डाव! दोन टर्म खासदार भावाला बहिणीचं आव्हान…

Sharmila Reddy vs Avinash Reddy

Sharmila Reddy vs Avinash Reddy  – काँग्रेस पक्षाने मंगळवारी लोकसभा निवडणूक 2024 साठी  उमेदवारांची 11वी यादी जाहीर केली. या यादीत आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील 17 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसच्या या यादीमध्ये वायएस शर्मिला रेड्डी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला असून त्यांना कडप्पा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कडप्पा हा रेड्डी कुटुंबाचा … Read more

आंध्र प्रदेशात राजकीय घराण्यांचा दबदबा ! सहा माजी मुख्यमंत्र्यांची मुले निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशात लोकसभेसोबतच राज्याच्या विधानसभेचीही निवडणूक होत असून राज्याच्या सहा माजी मुख्यमंत्र्यांची मुलेही यासाठी रिंगणात उतरली आहेत. या यादीत विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यापासून सूर्यप्रकाश रेड्डी यांची नावे समाविष्ट आहेत. जगनमोहन रेड्डी हे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय एस राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आहेत. ते पुलिवेंदुला मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. राजशेखर रेड्डी … Read more

Assembly Elections 2024: लोकसभा निवडणुकीसोबतच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका, जाणून घ्या तारखा

4 State Assembly Elections – आज शनिवारी (दि. 16 मार्च) देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणुका 7 टप्प्यात होणार असून 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या कार्यकाळासोबतच चार राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळही पूर्ण होत असून, लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. … Read more

आंध्र प्रदेशात फॉर्म्युला फायनल ! भाजप-टीडीपी आणि जनसेना यांची युती, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार, जाणून घ्या

BJP TDP Alliance Formula ।

BJP TDP Alliance Formula । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये भाजप आणि तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) यांच्यातील युती जवळपास निश्चित झालीय. त्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आलाय. भाजपने टीडीपीसोबत करार केला आहे. ज्याअंतर्गत भाजप आणि जनसेना लोकसभेच्या 8 जागांवर एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत तर विधानसभेच्या 30 जागांवरही बोलणी निश्चित झाली आहेत. भाजप आपला प्रतिनिधी … Read more

आंध्र प्रदेशात तेलगु देसम- जनसेना पक्षाचे जागावाटप जाहीर

नवी दिल्ली – आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चंद्राबाबू नायडू यांचा तेलगु देसम पक्ष अर्थात टीडीपी आणि अभिनेता पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष यांच्यातही युती झाली असून दोन्ही पक्षांनी विधानसभेच्या ११८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात टीडीपीच्या ९४ तर जनसेनेच्या २४ उमेदवारांचा समावेश आहे. टीडीपीच्या यादीत २३ नव्या चेहऱ्यांचा समावेश असून त्यांना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात … Read more

आंध्र प्रदेशातही विधानसभा निवडणुकीचा जल्लोष ; जनसेना-टीडीपीचे 118 उमेदवार रिंगणात

Andhra Assembly Elections।

Andhra Assembly Elections। देशातील लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आंध्र प्रदेशातही विधानसभा निवडणुकीचा जल्लोष सुरू आहे. अजून निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा निश्चित केल्या नसल्या तरी, यावेळी या निवडणुका मे महिन्यात होऊ शकतात. दरम्यान, राज्यातील राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी पूर्ण तयारी केलीय. जागांसाठीचे उमेदवारही निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी टीडीपी आणि जनसेनेने उमेदवारांची यादी … Read more

काय सांगता…! राजकीय पक्षांनी केला कंडोमच्या पाकिटांवरून प्रचार; मतदार पडले संभ्रमात

Jagan Mohan Reddy and Telugu Desam Party

YSRCP VS TDP । देशात आगामी लोकसभा निवडणूका पार पडणार आहे . त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रचार करत आहेत  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि प्रचाराची तयारी सर्व पक्षाकडून सुरु झाली आहे. अशात काही पक्ष मतदारांना भेटवस्तू देत प्रचार करत आहे. अशात काही पक्ष हटके प्रचारा करतांना दिसून येतात. असे काहीसे हटके प्रचार … Read more

बिहारनंतर आता ‘या’ राज्यात सुरु झाली जातनिहाय जनगणना

अमरावती (आंध्र प्रदेश)  – अखेर आंध्र प्रदेश सरकारने शुक्रवारी सर्व जातींची गणना करण्यासाठी त्यांची व्यापक जातनिहाय जनगणना सुरू केली. माहिती आणि जनसंपर्क मंत्री सी. श्रीनिवास वेणुगोपाल कृष्णा यांनी सांगितले की, जनगणना १९ जानेवारीपासून दहा दिवसांसाठी निश्चित करण्यात आली आहे. एका टप्प्यात केवळ दहा दिवस जात जनगणना केली जाते. आवश्यक असल्यास, ती मुदत चार ते पाच … Read more

Nellor Accident : नेल्लोरमध्ये भीषण रस्ता अपघात ; आमदार पर्वतरेड्डी चंद्रशेखर यांच्यासह दोन जण जखमी, एकाचा मृत्यू

Nellor Accident : आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये एक भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात नेल्लोर जिल्ह्याचे आमदार पर्वतरेड्डी चंद्रशेखर रेड्डी यांच्यासह आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. रेड्डी यांच्या कारचा आणि एका ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. तर यात एकाचा मृत्यू झाला आहे. नेल्लोरचे माजी रायलसीमा एमएलसी विजयवाडाहून … Read more

YS Sharmila joined Congress : वायएसआर तेलंगणा काँग्रेसमध्ये विलीन ; जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

YS Sharmila joined Congress : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांची बहीण वाय एस शर्मिला यांनी अखेर आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर वायएस शर्मिला म्हणाल्या, “आज वायएसआर तेलंगणा पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करताना मला खूप … Read more