…तर बलात्काऱ्याला २१ दिवसांत होणार फाशी

नवी दिल्ली – हैद्राबाद सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येनंतर आंध्रप्रदेशात महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बलात्कार पीडितेला तातडीने न्याय देण्यासाठी आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला २१ दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. याला ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’ असे नाव देण्यात आले असून बुधवारी आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या … Read more

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ‘दीप-वीर’ पोहचले तिरूपतीला

मुंबई – बॉलीवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणार हॉट कपल म्हणजेच दीप-वीर अर्थात रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर 2018 ला हे कपल लग्नबंधनात अडकल. आज दीप-वीरच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. आजच्या या खास दिवसानिमित्त दोघेही आंध्रप्रेदशातील तिरूपती मंदिरात आशिर्वाद घेण्यासाठी गेले होते. Andhra Pradesh: Deepika Padukone, … Read more

‘जगनमोहन रेड्डी’ एखाद्या सायकोसारखे वागत आहेत, एन. चंद्राबाबू नायडूंची टीका

नवी दिल्ली – “जगनमोहन सरकार विरोधकांवर खटले दाखल करत आहेत. मी त्यांच्यासाठी चांगला आहे. जे माझ्यासाठी चांगले आहेत. मात्र, जगन मोहन रेड्डी एका सायकोसारखे वागत आहेत”, अशी टीका माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्यावर केली आहे. Former CM of Andhra Pradesh,N Chandrababu Naidu: YSRCP govt is … Read more

चंद्रबाबू नायडु यांना सात दिवसांत निवासस्थान सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश सरकारने टीडीपीचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या निवासस्थानात पुन्हा ही नोटीस पाठवली आहे. या नोटिसमध्ये चंद्रबाबू नायडू यांनी सरकारी निवासस्थान सात दिवसात रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नायडूंचा हा निवासस्थान अमरावतीच्या वांदावल्ली येथे कृष्णा नदीच्या काठावर आहे. शनिवारी नायडू यांच्या निवासस्थानामध्ये आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र … Read more

महाराष्ट्र आणि आंध्र प्रेदशात मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रेदशातील किनारपट्टीचा भाग आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण आणि गोवा तसेच कर्नाटक आणि तेलंगणातील काही भागांमध्ये आज पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत. अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान … Read more

मोहरम दरम्यान घडली मोठी दुर्घटना; 20 नागरिक गंभीर जखमी

आंध्र प्रदेश- मोहरमनिमित्त कर्नुल जिल्ह्यातील के बी थंड्रापुडु गावात यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यात्रे दरम्यान, एका घराच्या छतावर काही नागरिक उभे होते. यावेळी घराचा काही भाग ढासळला. आणि ढिगाऱ्याखाली दबून 20 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. #WATCH Andhra Pradesh: Portion of a terrace collapsed during a Muharram procession, … Read more

जगनमोहन रेड्डींनी घेतली आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली – वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन देखील विजयवाडा येथे दाखल झाले होते. तसेच तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली होती. शिवाय अन्य प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींची देखील उपस्थिती होती. YS Jagan Mohan Reddy sworn-in as … Read more

‘एन. चंद्रबाबू नायडू -शरद पवार’ भेट; चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात

नवी दिल्ली – तेलगु देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या भेटीनंतर राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे.  एन. चंद्रबाबू नायडू  आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यात केवळ 15-20 मिनिटे चर्चा … Read more

ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने पुन्हा नव्याने मतदान घेण्यात यावे – चंद्राबाबू नायडू  

नवी दिल्ली – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र लिहीत निवडणुकीत अनियमिता असल्याची तक्रार केली आहे. काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदार तेथून निघून गेले. यासाठी निवडणूक आयोगाने याठिकाणी पुन्हा नव्याने मतदान घ्यावे, अशी मागणी चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. चंद्राबाबू नायडू यांनी म्हंटले कि, आंध्रप्रदेशमधील १५७ … Read more