पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय ! अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देणार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी शौर्य दिनानिमित्त अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे देणार आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शौर्य दिवस म्हणून साजरी केली जाते.या दिवसाचे महत्व ओळखून ही घोषणा करण्यात येणार आहे. आज शौर्य दिनानिमित्त एका … Read more

अंदमान-निकोबारमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – अंदमान-निकोबारवरील बेटांवर आणि उत्तर प्रेदश आणि राजस्थानच्या पूर्वेकडील भागात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच मध्यप्रदेश, झारखंड, तामिळनाडू, ओडिशा, छत्तीसगढ, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्ये आज दिवसभर जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. दरम्यान, गोवा, … Read more