काय सांगता.! ‘OnePlus 11R’ मोबाईल स्वस्त झाला; जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स….

OnePlus 11R | Android : तुम्हाला Android फोन घ्यायचा आहे का? Amazon वर तुमच्यासाठी खूप काही आहे. OnePlus 11R हा एक विश्वासार्ह मध्यम श्रेणीचा फोन आहे आणि Amazon वर हा फोन ₹30,000 पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. वेबसाइटवर त्याची किंमत ₹27,999 आहे आणि लक्षात घ्या की सध्या त्यावर कोणतीही सूट नाही. सध्या बँकेच्या कोणत्याही ऑफरचा … Read more

Google Chrome वापरकर्त्यांनो सावधान! हे काम लवकर करा, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते

Google Chrome Users Alert: तुम्ही देखील Google Chrome ब्राउझर वापरता का? जर होय, तर काळजी घ्या. कारण भारत सरकारने उच्च जोखमीचा इशारा जारी केला आहे. यामध्ये युजर्सच्या डेटाला धोका निर्माण झाला आहे. खरं तर, भारताच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-in) ने Google Chrome ब्राउझर वापरकर्त्यांना वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याच्या जोखमीबद्दल सतर्क केले आहे. अशा परिस्थितीत … Read more

जुना मोबाईल विकण्यापूर्वी किंवा बदलण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते..

 smartphone – जुना मोबाईल विकताना सावध राहा, कारण तुमच्या जुन्या अँड्रॉईड फोनमध्ये अशा अनेक माहिती आहेत ज्यामुळे तुमचे आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी अँड्रॉइड फोन बदलताना जुन्या फोनचे काय करावे, याची माहिती घेऊन आलो आहोत. बँकिंग आणि UPI अॅपचे काय करायचे? तुम्ही तुमच्या जुन्या फोनमध्ये बँकिंग आणि UPI अॅप्स डाउनलोड केले … Read more

हे मस्तच झालं! आता तुम्ही मोबाईलवरही तुमच्या आवडत्या भाषेत मेलचे भाषांतर करता येणार; Gmail चे नवीन फिचर लॉन्च

नवी दिल्ली : गुगलने आपल्या जीमेल l ऍपसाठी एक नवीन फिचर आणले आहे. या फिचरच्या माध्यमातून यूजर्सना ईमेलचे भाषांतर करण्यात येणार आहे. नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स आपल्याला हव्या असलेल्या भाषेत ईमेलचे भाषांतर करू शकणार आहेत. हे फिचर मोबाईल जीमेल यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. हे फिचर, पूर्वी फक्त वेबवर उपलब्ध होते, आता Android आणि iOS … Read more

तुमचा मोबाईल फोन हॅक झालाय का? ‘अशा’ प्रकारे करू शकता ठीक

डिजिटल जगात, फोटो क्लिक करण्यापासून पेमेंट करण्यापर्यंत आणि ऑनलाइन बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत, आपण प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोनची मदत घेतो. अशा परिस्थितीत हॅकिंग आणि डेटा लीकचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हॅकर्ससाठी संगणकापेक्षा फोन हॅक करणे सोपे आहे. तुमच्या फोनमध्ये सिस्टीम बंद होणे आणि रीस्टार्ट होणे, फोन अचानक स्लो होणे, बॅटरी लवकर संपणे यासारख्या समस्या येत असल्यास, … Read more

स्मार्टफोन, गाडी चोरी झाल्यास चिंता नका करु; शोध घेण्यास Google करणार मदत

स्मार्टफोन, गाडी चोरी होण्याचे प्रमाण आज-काल अधिक दिसून येत आहे. या दोन्ही गोष्टी सुरक्षीत ठेवण्यासाठी आणि चोरी पासून वाचविण्यासाठी टेक कंपनी गुगल नवीन फीचर आणत आहे. गुगलने आपल्या find my device या इकोसिस्टमध्ये नवीन सुविधा जोडण्याची योजना आखली आहे. गुगलच्या एका रिपोर्टनुसार गुगल एका अशा फीचरवर काम करत आहे ज्यामध्ये एका अन्य् Android स्मार्टफोनचा उपयोग … Read more

स्मार्टफोनकडून नक्की काय हवं आहे ?

स्मार्टफोनकडून नक्की काय हवं आहे हे माहीत असल्यास आपण ‘स्मार्ट’ निर्णय घेऊ शकाल. ड्युअल सिम की ड्युअल सिम अधिक मेमरी कार्ड, बॅटरी लाइफ, ड्युअल कोअर, क्वाड कोअर, रॅम, स्क्रीन साइझ, किती पिक्सेलचे कॅमेरे… या अनेक बाबींमधल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपासून आपण सुरूवात करू, ती म्हणजे ओएस. स्मार्टफोनची सगळी ‘हुषारी’ अवलंबून असते त्यामधल्या ऑपरेटिंग सिस्टिमवर. आपल्याकडे अँड्रॉइड … Read more

म्हणून “ऍपल’चे स्मार्टफोन असतात कॉस्टली

सध्या संपूर्ण जग स्मार्टफोनने व्यापलेले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. अँड्रॉईड फोनबरोबरच आयफोनची क्रेझ देखील नाकारली जाऊ शकत नाही. अँड्रॉईड फोन सर्वसामान्यांना परवडणारे असतात तर आयफोन घेण्यासाठी खूप पैसा खर्च होतो. मात्र, आपला एक वर्ग आणि दर्जा राखणाऱ्या ऍपलचा आयफोन इतका महाग का असतो, याची कारणे जाणून घेणे रंजक आणि माहितीपूर्ण ठरेल. जर आपण … Read more