मराठवाड्यातील ३४३१ अंगणवाड्यांचा प्रश्‍न जैसे थे.! घोषणा करुनही दुर्लक्ष‎…

हिंगोली – मराठवाड्यात स्वतःची इमारत नसलेल्या ३४३९‎ अंगणवाडी बांधकामासाठी छत्रपती‎ संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत‎ ३८६.८८ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आता हा ‎निधी जिल्हा नियोजनासह इतर योजनेतून ‎उपलब्ध करून घेण्याच्या सूचना महिला बालविकास विभागाने दिल्या आहेत. ‎त्यामुळे अंगणवाड्यांचे बांधकाम कसे पूर्ण‎ करावे, हा प्रश्‍न स्थानिक प्रशासनासमोर उभा ‎राहणार आहे.‎ मराठवाड्यातील … Read more

आर.एम.डी फाऊंडेशन द्वारा दुर्गम भागातील अंगणवाडीतील मुलांना मोफत गणवेशाचे वाटप

पुणे – शहरी भागांमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश घालूनच शाळेत जावे लागते मात्र दुर्गम भागातील अंगणवाडीत शिकणाऱ्या आदिवासी मुलांना गणवेश हि संकल्पनाच माहिती नाही किंवा तशी सोयही नाही. मुलांनी अंगणवाडीत येतांना एकसारख्या ड्रेस मध्ये यावे व त्यासाठी गणवेश हेच माध्यम आहे असे मत आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा. आर. धारीवाल यांनी पालघर जिल्यातील तलासरी … Read more