बिग बॉस OTT सीझन 3चा प्रोमो समोर; अनिल कपूर यांची ‘झकास’ एन्ट्री

Bigg Boss OTT 3| 

Bigg Boss OTT 3| मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बिग बॉस OTT च्या सीझन 3 चा प्रोमो रिलीज झाला आहे. यंदाचा हा शो खास असणार आहे. यात अभिनेता अनिल कपूर होस्टच्या भूमिकेत दिसणार असल्याचे आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून हे काहीसे स्पष्ट होत आहे. या प्रोमोमध्ये होस्टची झलक दाखवण्यात आली आहे. यात निर्मात्यांनी होस्टची ओळख … Read more

अनिल कपूरने ‘हाऊसफुल 5’ नाकारला

Bollywood News । अनिल कपूरने ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट सोडल्याची बातमी आहे. अनिल कपूरचा चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियादवाला यांच्यासोबत फीसवरून वाद झाला होता. ‘वेलकम’ आणि ‘वेलकम बॅक’ या चित्रपटानंतर नाना पाटेकर आणि अनिल कपूर ही हिट जोडी ‘हाऊसफुल 5’मध्ये दिसणार होती. चाहतेही खूप उत्सुक होते. पण आता असं होणार नाही असं दिसतंय कारण अनिल कपूने … Read more

सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी-3’ शो करणार नाही होस्ट; कारण आलं समोर

Bigg Boss OTT-3|

Bigg Boss OTT-3| अभिनेता सलमान खान मागील अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’ शो होस्ट करतो. चित्रपटांसह या शोमुळे देखील त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. यातच आता ‘बिग बॉस ओटीटी 3’ संदर्भात माहिती समोर आली आहे. यंदाच्या या सीझनला सलमान खान शो होस्ट करणार नाही. त्यामुळे आता निर्मात्यांनी शो होस्ट करण्यासाठी करण जोहर, अनिल कपूर आणि संजय … Read more

तब्बल 23 वर्षांनंतर बनणार ‘नायक’ चित्रपटाचा सिक्वेल; अनिल कपूर पुन्हा दिसणार मुख्यमंत्रीच्या भूमिकेत?

Anil Kapoor Nayak 2 Movie|

Anil Kapoor Nayak 2 Movie| बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांचा 2001 साली प्रदर्शित झालेला ‘नायक’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आजही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटाची कथा, अनिल कपूर यांच्यासह इतर कलाकारांच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. अशातच 23 वर्षांनंतर आता नायक चित्रपटाचा सीक्वेल … Read more

Sonam Kapoor: अनिल कपूर यांच्या फिटनेसचे सोनमने सांगितले रहस्य; ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय

Sonam Kapoor: बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर अभिनयासह त्यांच्या फिटनेससाठी अधिक करून ओळखले जातात. आजही ते अनेक चित्रपटांमध्ये उत्साहाने काम करताना दिसतात. अनिल कपूर ‘ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ सारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी साधारण 45 वर्ष पूर्ण केली आहेत. मात्र तरीही ते नव्या अभिनेत्यांना तगडी टक्कर देताना दिसतात. नुकतेच एका कार्यक्रमात सोनम कपूरने वडील … Read more

तिकीट बारीवर ‘Fighter’ची यशस्वी घौडदौड ! तीन दिवसात केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

Fighter Collection : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने ‘फायटर’ या चित्रपटाद्वारे धमाकेदार पुनरागमन केले आहे. नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी चांगलीच ठरत आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. स्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत या चित्रपटाची कथा खूप पसंत केली जात आहे. फायटरमधील हवाई ॲक्शनही लोकांचे लक्ष वेधून घेताना … Read more

तिकीट बारीवर ‘Fighter’ची चलती; पहिलाच दिवशी कमवले एवढे कोटी !

Fighter Movie : 26 जानेवारीला दरवर्षी अनेक देशभक्तिपर सिनेमे प्रदर्शित होतात. यंदादेखील ‘फायटर’ हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 26 जानेवारीला एखादा चांगला सिनेमा पाहायचा असेल ‘फायटर’ हा सिनेमा परफेक्ट आहे. ‘फायटर’ हा सिनेमा पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर … Read more

हृतिक रोशनने कौतुक करताच अनिल कपूर यांना अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Hrithik Roshan : अभिनेता हृतिक रोशनचा ‘फायटर’ हा चित्रपटात मागील काही दिवसांपासून चर्चेत होता. अखेर हा चित्रपट 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसह दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर यांची देखील भूमिका असणार आहे. फायटरच्या माध्यमातून दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत. मात्र फायटर प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता हृतिक रोशन, … Read more

“आवाज करू नका”; बर्थ डे पार्टीदरम्यान जावेद अख्तर पापाराझींवर संतापले

Bollywood: ज्येष्ठ लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी नुकताच त्यांचा 79 व्या वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे अभिनेता अनिल कपूरने त्याच्या घरी वाढदिवसाची भव्य पार्टी आयोजित केली होती. अनेक दिग्गज बॉलीवूड स्टार्सनी या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जावेद अख्तर पापाराझींवर भडकल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ … Read more

हृतिककडून ’12 वी फेल’चे कौतुक; ‘या’ कारणामुळे अभिनेत्याला केले ट्रोल

Bollywood: अभिनेता विक्रांत मॅसीच्या (Vikrant Massey) 12 वी फेल या चित्रपटाचे देशभरातून कौतुक केले जात आहे. अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) देखील या चित्रपटाची स्तुती केली आहे. परंतु त्याची एक गोष्ट चाहत्यांच्या पसंतीस न पडल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. हृतिक रोशनने ट्वीट करत लिहिले की, “मी 12 वी फेल हा चित्रपट पाहिला. फिल्म … Read more