अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय! शरद पवारांना भेटून खासदारकीचा राजीनामा देणार; कारणही सांगितले…वाचा

मुंबई : अजित पवार यांनी बंड पुकारत ९ मंत्र्यांसह शिंदे-भाजप यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार दिसले. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही समावेश होता.  मात्र, शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी अमोल कोल्हेंनी ट्वीट करत ते शरद पवारांबरोबर असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, आता  त्यांनी मोठा निर्णय घेतला … Read more

सावधान! बोगस विक्री करणे पडणार महागात; शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना १० वर्षांचा कारावास

मुंबई : शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामात बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. अकोल्यात … Read more

“सोनिया गांधींनी 18 वर्षांपूर्वी दिलेला शब्द अजूनही पाळला नाही”; काँग्रेस नेत्या नगमा यांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पक्षांर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याने काँग्रेसमधील काही नेत्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा मोरारजी यांनीदेखील आपला संताप व्यक्त करत सोनिया गांधींनी 18 वर्षांपूर्वी दिलेला शब्द अजूनही पाळला नसल्याचा गंभीर आरोप केला … Read more

टी-20 विश्‍वचषक ;स्पर्धेच्या वेळापत्रकाची 21 जानेवारीला घोषणा

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) लवकरच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्‍वचषक 2022 स्पर्धेचे लढतीच्या स्थळांसह वेळापत्रक जाहीर करणार आहे. या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेचे वेळापत्रक 21 जानेवारीला जाहीर करणार असल्याची माहिती आयसीसीने दिली. या स्पर्धेची तिकीट विक्री 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आयसीसी टी-20 विश्‍वचषक 2022चे सामने 16 ऑक्‍टोबर ते 13 नोव्हेंबर2022 या कालावधीत ऑस्ट्रेलियात खेळवले … Read more

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाकडून आज घोषणा

नवी दिल्ली : करोना महासाथीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. करोनामध्ये निवडणुका होणार असल्याने निवडणूक आयोगाकडून काही निर्बंध लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मागील काही दिवसांपासून निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सातत्याने बैठका सुरू … Read more

म्हाडाची परीक्षा अचानक रद्द; जितेंद्र आव्हाडांनी रात्री उशिरा व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती; विद्यार्थ्यांचा संताप

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली आहे. परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागितली आहे. मात्र अचानक परीक्षा रद्द … Read more

….त्यानंतरच आंदोलनाची निर्णायक भूमिका जाहीर करू – राजू शेट्टी

सांगली( प्रतिनिधी) – राज्यातील साखर कारखानदारी ऊस वाहतूकदारांच्या मजबूत खांद्यावरती तारलेली आहे. याच वाहतूकदारासमोर आज अनेक संकट उभे राहिल्यामुळे अलिकडच्या काळात उस वाहतुकदारांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. यामुळे वाहतुकदारांची चाके ज्यादिवशी थांबतील त्यादिवशी राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारी मातीमोल होईल. यामुळे सरकारने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा राज्यातील सर्व उस वाहतूकदार डिसेंबर व जानेवारीमध्ये … Read more

Muharram 2021 : मोहरमसाठी नियमावली जाहीर

पुणे – ऑगस्ट महिन्यात बहुतांश वेळ अनेक प्रकारच्या सण-उत्सवने भरलेला असतो. यात प्रामुख्याने हिंदू, मुस्लीम, पारशी समाजातील बांधवांचे सण शक्यतो याच महिन्यात येतात. यंदा 19 ऑगस्ट रोजी (उद्या) मुस्लिम बांधवांसाठी मोठा सण असलेला मोहरम साजरा केला जाणार आहे.रमजान ईद , बकरी ईद प्रमाणे शासनाने कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता मोहरमसाठी ही नियमावली जाहीर केली आहे. कोविड-19 … Read more

#Lockdown | राज्यात लॉकडाऊन पूर्णपणे उठवता येणे शक्य नाही. मात्र…..

मुंबई – राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर काही जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णवाढीचा दर नक्कीच कमी झाला. मात्र कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन हा वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे लॉकडाऊन पूर्णपणे उठवता येणे शक्य नाही. मात्र कडक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल. टास्क फोर्स, आरोग्य मंत्रालय यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी प्रतिक्रिया … Read more

नरेंद्र मोदींविषयी भेंडवड घटमांडणीने केलं हे भाकित म्हणाले,’देशाचा राजा कायम राहील मात्र…’

बुलडाणा : अखेर आज प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित जाहीर झाले आहेत.  बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेले  होते. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल असे  भाकित करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी  पृथ्वीवर अनेक संकटे … Read more