पुणे जिल्हा : शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून एकाला मारहाण

उरुळी कांचन – भावाला शिवीगाळ का करता, असे विचारण्यासाठी गेलेल्या एकाला शेजारी राहणाऱ्या दोघांनी लाकडी काठी व हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपेवस्ती परिसरात शुक्रवारी (दि.७) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विल्यम जाँन जाधव व … Read more

पुणे जिल्हा | मारहाणीचा जाब विचारल्याने एकास मारहाण

शिक्रापूर,(वार्ताहर)- मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथील किसन मिडगुले यांच्या नातवाला गावातील श्रीमंत मिडगुले याने दारुच्या नशेत विनाकारण मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी किसन मिडगुले श्रीमंतच्या घरी जाऊन जाब विचारात असताना त्यांच्यात वादावादी झाली. दरम्यान, श्रीमंतसह त्याच्या पत्नी व आदींनी शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण करीत जखमी केले. दरम्यान किसन यांची पत्नी त्यांना सोडवण्यासाठी आलेली असताना मारहाण करणाऱ्या … Read more

विकासात आड येणाऱ्यांना उत्तर देणार ; आजिनाथ पवार

पळसदेव सरपंच निवडीविरोधातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली पळसदेव – गावात विकासकामे करत असताना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा उद्देश ठेवून काहीजण तक्रारी करत आहेत; मात्र यापुढे असा त्रास खपवून घेतला जाणार नाही. त्रास देणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. विकास कामांच्या निविदेतील अटी यापूर्वीच्या सरपंचांनी ज्याप्रमाणे टाकल्या आहेत, त्याप्रमाणेही आम्ही त्यापुढे सुरु ठेवल्या आहेत. यामुळे कामांच्या निविदेतील अटींवर … Read more

“साहेब तुम्ही जनावरांच बघा, मी कुत्र्यांचं बघतो, अन् सुप्रियाला राहिलेलं बघायला सांगतो”; भटक्या जनावरांबाबत अजित पवारांचं खास शैलीत उत्तर

जळोची : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एका नागरिकाने शहरातील भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव थांबवण्याची मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे केली. यावर पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर देताना सांगितले मी काय करतो साहेबांना सांगतो साहेब तुम्ही जनावरांकडे बघताय की, कुत्र्याकडे साहेब म्हटले मी जनावरांकडे बघतो. तर मग मी कुत्र्याकडे बघतो अन् … Read more

कॉंग्रेसचे “जवाब दो मोदी, जवाब दो’ आंदोलन

सातारा – पुलवामा घटनेला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते आणि जम्मू कश्‍मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले होते. ही घटना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक असल्याचा आरोप करत कॉंग्रेसने साताऱ्यात “जवाब दो मोदी जवाब दो’ आंदोलन करत केंद्र सरकारचा जोरदार निषेध केला. पुलवामा घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक असून या … Read more

अंबादास दानवे म्हणाले,“यापुढे तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’ असं लिहावं लागेल का?”; फडणवीसांनी उत्तर देत म्हटले,”अंबादास जी,आधी पूर्ण..”

मुंबई : केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नामांतर औरंगाबाद शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

“आधी जरा हिंदू संस्कृती म्हणजे काय? याचा अभ्यास करा मग…”; इतिहासाचा संदर्भ देत उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेदच्या सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कमी कपड्यांतल्या वावरावरून चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. उर्फी जावेद सुधारल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे  त्यांनी सांगितलं आहे. त्यांना आता उर्फीने पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिले आहे. तिने यावेळी चक्क हिंदू संस्कृती आणि इतिहासाशी निगडित काही गोष्टी ट्विट करत चित्रा वाघ यांना उत्तर दिले आहे. उर्फीने … Read more

अमृता फडणवीसांचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाल्या,”जेवढी आमच्या वहिनींची इज्जत..”

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.अंधारेंनी देवी-देवता आणि महापुरुषांवर केलेल्या वक्तव्यावरून फडणवीसांनी त्यांच्यावर  निशाणा साधला. दरम्यान, आता सुषमा अंधारेंनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख करत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना सुषमा अंधारे … Read more

मनसेच्या ‘त्या’ नेत्याला सुषमा अंधारेंचे सडेतोड उत्तर; म्हणाल्या,”उगाच शेळीने उंटाचा मुका घ्यायला गेलं म्हणजे जमतं का?”

मुंबई : शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुंलडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीका केली. यानंतर मनसेकडून त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहे. त्यातच आता उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांनी अंधारेंच्या सभेत राडा करत सभा उधळण्याची धमकी दिली. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारेंनी उत्तर देताना,“तो म्हणतो सुषमा अंधारेंची सभा उधळेल, पण अरे … Read more

सुषमा अंधारे म्हणाल्या,“मुक्ताईनगरमध्ये येऊन हिशोब करेन”, तर चंद्रकांत पाटलांचे सडेतोड उत्तर; म्हटले,”माझं ‘ओपन चॅलेंज’”

मुंबई : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेतील मुक्ताईनगर सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर सुषमा अंधारेंनी जळगावात बोलताना ‘मी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हिशोब मुक्ताईनगरमध्ये सभा घेऊनच करेन’, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर सर्वांना माझं ‘ओपन … Read more