अजित पवार म्हणाले,”पितृपक्षामुळे मंत्र्यांनी कार्यभार घेतला नाही”; तर बावनकुळे म्हणाले,”त्यांच्या काळात त्यांचा मुख्यमंत्री…”

मुंबई : राज्य सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे,” अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली. यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पवारांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकासआघाडीने त्यांच्या सरकारच्या … Read more

चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले,”जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने…”

पुणे : सध्या भाजपाने बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसत आहे.  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघ ‘पवारमुक्त’ करणार असल्याचे मत व्यक्त केले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सडेतोड  प्रत्युत्तर दिले आहे. “एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणंही तितकंच महत्त्वाचं असतं,” असे म्हणत पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला. पुण्यात … Read more

जगभरात प्रत्येकालाच होणार ओमायक्रॉन?; जागतिक आरोग्य संघटनेनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : सध्या देशात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने चांगलाच धुमाकूळ घाटल आहे. ओमायक्रॉनविषयी रोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. कोविड-19 वर रविवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनीही ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.  त्या म्हणाल्या की, करोनाचा नवा आणि वेगाने पसरणारा व्हेरियंट ओमायक्रॉन डेल्टा … Read more

भारतावर हिंदुत्वाचा अजेंडा लादण्याच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”हिंदू असणं…”

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. प्रचाराचा भाग म्हणून ते कैराना येथे पोहोचले. यावेळी त्यांनी पळून गेल्यानंतर परतलेल्या व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच जाहीर सभेला संबोधित केले. योगी म्हणाले, “पूर्वीच्या सरकारांमध्ये गुन्हेगारांना हेलिकॉप्टरने बोलावून सन्मानित … Read more

‘सबसे अलग हुं.. पर गलत नही’; नारायण राणेंच्या टीकेला संजय राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राणेंनी शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचे बारसं करण्याची सवय आहे, असा खोचक टोला शिवसेनेला लगावला होता.  यावर संजय राऊत यांनी “जे सांगतात दादरा नगर हवेलीच्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर शिवसेनेच्या नाहीत त्यांनी भारतीय … Read more

“नवाब मलिकांसारखे लोक मी खिशात ठेवतो”,चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला धनंजय मुंडेंचे सडेतोड उत्तर

मुंबई :  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीसह भाजपावर सडकून टीका केली. यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांसारखे लोक मी खिशात ठेवतो, असे वक्तव्य केले. याच वक्तव्याला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही म्हणत  धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. बीडमध्ये … Read more

बारामती | जरंडेश्वर कारखान्याचे मालक कोण ? अजित पवार उत्तर द्या..! – किरीट सोमय्या

बारामती (प्रतिनिधी) : जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड शेतकऱ्यांच्या हातातून स्वतःच्या ताब्यात घेणारे जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. कंपनी कुणाची ? यांचे उत्तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बारामती येथील आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश, बेगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश … Read more

पेगॅसस प्रकरणात मोदींकडूनच देशाला उत्तर हवे – चिदंबरम

नवी दिल्ली- राज्यसभेच्या काल झालेल्या कामकाजात भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने पेगॅसस प्रकरणात त्यांच्या विभागाची भूमिका मांडताना आम्ही पेगॅसस खरेदी केलेले नाही असे स्पष्ट केले आहे. तथापि, केवळ संरक्षण विभागाने हे स्पष्टीकरण देणे पुरेसे नाही अशी विरोधकांची भूमिका आहे. सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान मोदींनीच उत्तर दिले पाहिजे अशी भूमिका कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी घेतली … Read more

सरकारच्या प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी : व्हाट्‌स ॲप

नवी दिल्ली – व्हाट्‌स ॲप कंपनीने ग्राहकाच्या माहिती विषयक धोरणात बदल केल्यामुळे टीका होत असताना या कंपनीने आमचे सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर यासंदर्भात सरकारने कुठल्याही शंका उपस्थित केल्या तर त्याचे स्पष्टीकरण देण्याची आमची तयारी आहे असे कंपनीने म्हटले आहे. व्हाट्‌स ॲपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आमची आता समाज … Read more

मुंबई-महाराष्ट्रावर चिखलफेक का?

मुंबई –  मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे; मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक यांच्या मागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे.  कंगनाने केलेल्या मुंबईवरील टीकेवरून राजकारण प्रचंड तापलं असून, दररोज नवंनवी … Read more