अनुष्का शर्मा सिनेसृष्टी आणि देशापासून जाणार दूर? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चांना उधाण

Anushka Sharma|

 Anushka Sharma| अभिनेत्री अनुष्का शर्मा वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. नुकतेच ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. लंडनमध्ये दुसरा मुलगा अकायला तिने जन्म दिला. त्यानंतर ती सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. यात आता अनुष्काचा पती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील त्याने केलेल्या विधानानंतर अनुष्का सिनेसृष्टीला रामराम करत लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या … Read more

अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘चकडा एक्स्प्रेस’ पुन्हा चित्रपट लांबणीवर

anushka sharma

Anushka Sharma ।बॉलिवूड इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्माने अनेक हिट चित्रपट दिले आहे. अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अनुष्का शर्मा शेवटची ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. तसेच अनुष्का शर्माने क्लीन स्लेट फिल्म्झ निर्मित ‘काला’ मध्ये छोटी भूमिका साकारली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून अनुष्का शर्मा ‘चकडा … Read more

अनुष्का शर्माचा ऑडिशन व्हिडिओ वायरल

Anushka Sharma

Anushka Sharma।  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती दुसऱ्या मुलाची आई झाली आहे. गेल्या महिन्यात तिने मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव अकाय ठेवले. अनुष्का सध्या तिच्या कौटुंबिक जीवनात व्यस्त आहे आणि ग्लॅमरच्या चमकदार जगापासून दूर आहे.     View this post on Instagram   A post shared by … Read more

Virat Kohli : विराट-अनुष्का पुन्हा बनले आई-बाबा, वामिकाला भाऊ की बहिण? नावंही आलं समोर

Virat Kohli & Anushka Sharma : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा बनला आहे.  खरंतर, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. याआधी अनुष्काने मुलगी अनुष्काला जन्म दिला होता. भारताच्या माजी कर्णधाराने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने 15 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा पालक बनल्याचे सांगितले आहे. पत्नी अनुष्का शर्माने मुलाला जन्म … Read more

Virat Kohli-Anushka Sharma : विराट होणार दुसऱ्यांदा पिता, एबी डिव्हिलियर्सने दिली माहिती…

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा एकदा पिता होणार आहे. होय ही माहिती त्याचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्सने दिली आहे. खरंतर, विराट कोहलीने सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले होते. त्याचवेळी १५ फेब्रुवारीपासून तिसरी कसोटी होणार असून त्यात तो खेळणार की नाही याबाबत सस्पेंस आहे. दरम्यान, विराट खेळत … Read more

अनुष्का शर्माने दिला प्रेग्नेंसीच्या चर्चांना दुजोरा ?

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र अनुष्का आणि विराटने अद्याप आजवर याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. अशात आता अभिनेत्रीने अनुष्काने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा अफवांचा रंगल्या आहे.  अनुष्का शर्माने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गर्भधारणा … Read more

अनुष्का शर्मा – विराट कोहली करत आहे लंडनमध्ये ‘हॉलिडे एन्जॉय’

Anushka Sharma – नुकतेच सर्व सेलिब्रिटी त्यांच्या हिवाळ्याच्या सुट्टीसाठी बाहेर पडतात. अशात  पॉवर कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी  लंडन  येथे हॉलिडे एन्जॉय करत त्यांना दिसत आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये अनुष्का विंटरवेअर परिधान करून वामिकाची काळजी घेताना दिसत आहे. ब्रिटनच्या एका चाहत्याने विराटसोबत सेल्फी घेतला आणि अनुष्काचा वामिकासोबतचा व्हिडिओ शेअर … Read more

World Cup 2023 Final : लाईव्ह मॅचमध्ये अनुष्का-अथियाबद्दल ‘ते’ वक्तव्य करणं हरभजन सिंगला पडलं महागात; व्हिडिओ झाला व्हायरल

World Cup 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (India vs Australia Ahmedabad) तब्बल सव्वा लाख क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. सामना सुरू होण्यापूर्वी तमाम देशवासियांना भारताच्या विजेतेपदाची उत्कंठा लागली होती. एकेक फलंदाज बाद होत गेले व भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियाने रोखली (India vs Australia). या धावांचा पाठलाग करताना ट्रेव्हीस हेडने शतक तर मार्नस लेबुशेनने अर्धशतक फटकावले … Read more

Virat-Anushka : टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहली भावूक; अनुष्काने मिठी मारुन सावरलं

World Cup 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (India vs Australia Ahmedabad)तब्बल सव्वा लाख क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. सामना सुरू होण्यापूर्वी तमाम देशवासियांना भारताच्या विजेतेपदाची उत्कंठा लागली होती. एकेक फलंदाज बाद होत गेले व भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियाने रोखली (India vs Australia). या धावांचा पाठलाग करताना ट्रेव्हीस हेडने शतक तर मार्नस लेबुशेनने अर्धशतक फटकावले व … Read more

IND vs AUS Final : सारा तेंडुलकर पासून ते अनुष्का शर्मापर्यंत ‘या’ सेलिब्रेटी लावणार मैदानावर हजेरी

नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stedium) होणार आहे. दोन्ही संघ 20 वर्षांनंतर अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले होते. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये १.२५ लाख प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. … Read more