पुणे जिल्हा : कुणीही बारामतीतून उभे राहावे

अजित पवारांच्या भावनिक आवाहनावर शरद पवारांचे थेट आव्हान बारामती – बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणीही उभे राहू शकते. प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार असू शकतो. भावनात्मक अपील आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. बारामती मतदारसंघाचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत. त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही. मात्र ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे, … Read more

कोहलीला कोणाकडून प्रेरणा घ्यावी लागत नाही…!

सिडनी – भारतीय कर्णधार आणि आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेला विराट कोहली हा निसर्गत:च प्रतिभावान खेळाडू असल्याने त्याला कोणाकडून प्रेरणा घ्यावी लागत नाही; तर तोच अनेकांचे प्रेरणास्थान बनलेला असतो, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू मार्क स्टॉयनिस याने कोहलीचा गौरव केला आहे.  आपल्या पहिल्या-वहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी कोहलीने पालकत्वाची रजा घेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पहिल्या सामन्यानंतर मायदेशी … Read more

#COVID19 : वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या हाता बाहेर जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनाने 131 रूग्णांचा बळी घेतला ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. कोरोनामुळे या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दिल्ली सरकारने कठोर पावलं उचलली असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद … Read more