iPhone युजर्ससाठी महत्वाची बातमी ! 10 जूननंतर कंपनी फोनमध्ये करणार ‘हे’ सर्वात मोठे बदल, ‘AI’ची होणार एन्ट्री?

Apple iphone | WWDC | Apple Hub : ॲपल कंपनी हे आज तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठे नाव आहे. ॲपलची उत्पादने जगभरात सर्वाधिक पसंत केली जातात. Apple कंपनी 10 जून रोजी WWDC नावाचा कार्यक्रम (Worldwide Developers Conference) आयोजित करणार आहे. WWDC कार्यक्रम पूर्ण 4 दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण … Read more

काय सांगता! तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त झाला आयफोन

मुंबई – कोरोना व्हायरस मुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना चीन सरहद्दीवर कुरापती करीत आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून केंद्र सरकारनेही 69 चिनी अ‍ॅपवर बंदी आणली आहे. दरम्यान, आता याचा फायदा अमेरिकी कंपन्यांनी उठविण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माती कंपनी अ‍ॅपलने पॉप्युलर फोन Apple iPhone XS Max … Read more

लवकरच Whatsapp युजर्सला कितीही जुने मेसेज शोधा येणार एका मिनिटात

मुंबई  – सोशल मीडिया मधील सर्वात अधिक वापरलेजाणारे आणि अल्पवधीत लोकप्रिय झालेले अ‍ॅप म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप. मेसेज पाठवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपकडून सातत्याने नवनवीन अपडेट मिळत असतात. आजच्या काळात संवाद साधण्याचं सर्वोत्तम माध्यम म्हणून या App कडे पाहिलं जातं. बऱ्याचदा आपल्याला जुन्या मेसेजचा संदर्भ हवा असतो तेव्हा तो मिळत नाही अशावेळी तो शोधणं अधिक कठीण होऊन … Read more

ऍपलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोनचे 15 एप्रिलला ऑनलाईन लॉंच

नवी दिल्ली – जगातील दिग्गज आयफोन निर्मिती करणारी ऍपल कंपनी लवकरच एक स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. आयफोन9 हे मॉडेल येत्या 15 एप्रिल 2020 रोजी सादर करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. करोनाच्या विळख्यात कंपनीने सादरीकरणाचा कार्यक्रम न लांबविता तो नियोजित वेळेत करण्यासाठी या स्मार्टफोनचे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तर … Read more

ऍपलच्या फोनचे भारतात उत्पादन सुरू

नवी दिल्ली – ऍपल कंपनी भारतीय बाजारपेठेतबाबत कमालीची आशावादी झाली आहे. त्यामुळे कंपनीने आयफोन 7 भारतात उत्पादन करायला सुरुवात केली आहे. कंपनीची पुरवठादार लिस्टओन नावाच्या कंपनीने बंगलोरमध्ये या फोनचे उत्पादन अगोदरच सुरू केले आहे, असे ऍपलच्या प्रवक्‍त्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. भारतात उत्पादन केल्यामुळे कंपनीला भारतातील ग्राहकाला आपले फोन तुलनेत स्वस्तात देता येतील. गेल्या महिन्यापासूनच … Read more