Pune : शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे – पुणे विभागातील विविध ठिकाणच्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मोशी येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या वसतिगृहात इयत्ता ११ वी व पुढील शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या … Read more

Lok Sabha Election 2024 । स्मृती इराणी अमेठीतून मैदानात उतरल्या; रोड शो करीत दाखल केला अर्ज

Amethit | Smriti Irani | Lok Sabha Election 2024  – केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी सोमवारी अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि इतर भाजप नेते यावेळी उपस्थित होते. इराणी यांनी गौरीगंज येथील भाजप कार्यालयापासून रोड शोही केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे २०० मीटर अंतरावर … Read more

पुणे जिल्हा | अर्ज 320, आता माघारीकडे लक्ष

सोरतापवाडी, {सचिन सुंबे} – थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 27 फेब्रुवारी असून इच्छुकांच्या नजरा आता या दिवसाकडे लागल्या आहेत. एप्रिल 2023 मध्ये झालेल्या कारखान्यावरील विशेष सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा ठराव पास झाला. त्यानंतर 2024 ते 2029 या पंचवार्षिक निवडणूकीची घोषणा प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा जिल्हा सहकारी … Read more

PUNE: सहाय्यक सरकारी वकील ई-फायलिंगपासून दूरच

पुणे – न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने फिर्यादीची बाजू मांडणार्‍या सहाय्यक सरकारी वकीलांचा ई-फायलिंगच्या प्रक्रियेपासून दूर ठेवले की काय, असे चित्र न्यायालयात दिसून येत आहे. आरोपीकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी सरकार पक्षाला या प्रणालीचा भागच बनविण्यात आले नाही. याखेरीज संगणक, इंटरनेटची आवश्यकता असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बचाव पक्षाचे वकील जरी ई-फायलिंग … Read more

पुणे : डॉ. प्रदीप कुरूलकरचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे – पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हस्तक महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशोधन व विकास संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी गुरूवारी (दि. 7) हा आदेश दिला. न्यायालयीन कोठडीत डॉ. कुरूलकर यांनी अ‍ॅड. ऋषीकेश गानू यांमार्फत जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणात दोषारोपपत्र … Read more

पुणे : कर सवलत अर्जास अखेर मुदतवाढ

30 नोव्हेंबरपर्यंत “पीटी-3′ अर्ज भरून घेता येणार 40 टक्केचा लाभ पुणे – शहरातील ज्या निवासी मिळकतींची 40 टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे, अशा मिळकतींना ही सवलत पुन्हा लागू करण्यासाठी महापालिकेकडून “पीटी-3′ अर्ज भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरण्यासाठीची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या बाबतचे आदेश आयुक्‍त विक्रम कुमार यांनी गुरूवारी … Read more

दहा महिन्यांत तब्बल 55 लग्ने ठरवली रद्दबातल

विजयकुमार कुलकर्णी पुणे – खोटी माहिती देऊन लग्न करणाऱ्या जोडीदारांना न्यायालयाने दणका दिला आहे. गेल्या 10 महिन्यात तक्रारदारांना दिलासा देत कौटुंबिक न्यायालयाने 55 लग्ने बेकायदेशीर ठरवत रद्दबातल केली आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडच्या काळात किरकोळ कारणावरून झालेले पती-पत्नीचे वादही न्यायालयात पोहोचत आहेत. घटस्फोटाची संख्या तर वाढलीच आहे. त्यामध्ये वेळ जाऊ नये, यासाठी दोन्ही जोडीदारांकडून परस्पर संमतीने … Read more

इंजिनियर मजुरी करतो, ही बाब न पटणारी; न्यायालयाचे निरीक्षण

पुणे – इंजिनिअरची पदवी असणारा पती मजुरी करतो ही बाब विश्‍वासार्ह वाटत नाही, असे नमूद करत न्यायालयाने पीडित पत्नीला दरमहा 12 हजार रुपये पोटगी देण्याचा अंतरिम आदेश पतीला दिला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा पती सामान्य नोकरी करतो, असे गृहीत धरले तरी त्याला दरमहा 20 ते 25 हजार रुपये पगार मिळतो, असे गृहीत धरून कौटुंबिक न्यायालयाचे … Read more

म्हाडाच्या घरांसाठी 75 हजार अर्ज; अनामत रक्‍कम भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

पुणे – म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 5 हजार 863 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी सोमवारपर्यंत (दि.30) मुदत होती. यामुदतीमध्ये सुमारे 75 हजार नागरिकांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, यातील 51 हजार 600 नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे. दरम्यान अनामत रक्कम भरण्यासाठी मंगळवारपर्यंत (दि.31) अंतिम मुदत … Read more

पाच महिला पोलिसांना करायचेय लिंगपरिवर्तन; डीजी कार्यालयात दिले अर्ज

गोरखपूर  – उत्तर प्रदेश पोलिसांच्या पाच महिला कॉन्स्टेबलनी पोलिस उपमहासंचालकांच्या कार्यालयात लिंग बदलाची परवानगी मागणारा अर्ज दिला आहे. यामध्ये गोरखपूरमध्ये तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचेही नाव आहे. पोलिस विभागात पहिल्यांदाच असा प्रकार उघडकीस आल्यानंतर अधिकारीही चिंतेत आहेत. ते आता यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयाने हा घटनात्मक अधिकार घोषित केल्याने … Read more