nagar | नाशिक मतदार संघातून आप्पासाहेब शिंदेंचा अर्ज दाखल

नगर, (प्रतिनिधी) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब रामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक येथील आयुक्त कार्यालयात गुरुवारी (दि.६) रोजी शिंदे यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे अर्ज सुपुर्द केला. यावेळी नगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यामधून शिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक विभाग शिक्षक … Read more

निलेश लंके यांच्यासह चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल

शिर्डी मतदार संघात आज दोन अर्ज दाखल नगर – अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी पाच उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्र दाखल केले. उमेदवारी दाखल करण्यासाठी गुरूवार (दि.२५) शेवटची तारीख असून यामुळे यंदा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल आणखी १३ इच्छुकांनी आणखी १५ विकत नेले आहेत. तर शिर्डी मतदार संघात्त २ अर्ज दाखल करण्यात … Read more

आनंदराज आंबेडकरांचा अर्ज दाखल; वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याबद्दल अद्याप संभ्रम

अमरावती – रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ते बंधू आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने या आधीच कुमारी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली … Read more

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अर्ज दाखल

बारामती (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (गुरुवार) रोजी अ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. पुण्यातील बँकेच्या निवडणूक कार्यालयात आज अजित पवार यांच्या वतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले. पहिल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश हरिभाऊ तावरे, अनुमोदक म्हणून दिपक मलगुंडे दुस-या … Read more