पुणे | तब्बल ५५ दिवसांनी प्रचारतोफा थंडावल्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आरोप- प्रत्यारोप आणि आपल्या विकासकामांचे व्हिजन मांडत शहराच्या स्थानिक प्रश्नांवर रंगलेल्या पुणे लोकसभा मतदारासंघातील जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळी थांबला. प्रचाराची वेळ संपण्यास अवघ्या १० ते १५ मिनिटे आधी शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या निवडणुकीत सर्वाधिक ५५ दिवस प्रचाराला मिळाल्याने उमेदवारांनी शहर पिंजून काढले. यात शहरातील पाणी, वाहतूक कोंडी याच्यासह, स्थानिक मुद्द्यांचीच … Read more

पिंपरी | मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे आज होणार स्पष्ट

पिंपरी, (प्रतिनिधी)- मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (दि.29) दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे सोमवारी दुपारी स्पष्ट होणार आहे. मावळ मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 18 एप्रिलपासून सुरुवात झाली.मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी (दि.26) छानणी प्रक्रिया पार पडली. … Read more

पुणे | जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी ; सामान्य नागरिकांना फटका

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्य़ाचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री येणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना आज प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. परिणामी, कामानिमित्त बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना पुन्हा … Read more

पुणे | बारामतीत भाकरी फिरविण्याची वेळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आपण पाहत आहोत. बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बारामतीकरांनी १५ वर्ष खासदार म्हणून निवडून दिले. आता, मात्र भाकरी फिरवायची वेळ आली आहे. भाकरी बरोबरच फिरली पाहीजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार … Read more

satara | लोकसभेसाठी सुरेश कोरडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सातारा, (प्रतिनिधी)- सातारा लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने सुरेश कोरडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे आहेत. महाराष्ट्रात ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी बांधवांना व भगिनींना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी ही राजकीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष … Read more

satara | सातार्‍यात पहिल्या दिवशी अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल

सातारा (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार राहुल गजानन चव्हाण (रा. वानेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज … Read more

satara | लोकांची मानसिकता इंडिया आघाडीला ताकद देण्याची

सातारा, (प्रतिनिधी)- देशातील व राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत लोकांत चांगली जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता इंडिया आघाडीला ताकद देण्याची असल्याने आमच्या उमेदवाराला सहाही विधानसभा मतदारसंघातून पाठबळ मिळेल, असा विश्वास आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. आ. शशिकांत शिंदे यांच्या रुपाने इंडिया आघाडीने तगडा उमेदवार दिला असून इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष व संघटना … Read more

पुणे | बारामतीचा आखाडा रंगणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास येत्या शुक्रवारपासून (दि.12) सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही दि. 19 एप्रिलपर्यंत असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी दाखल करता येणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, … Read more