पिंपरी | लोणावळा महाविद्यालय विकास समिती सदस्यपदी पाळेकर यांची नियुक्ती

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, एस.एस.जी.जी. गुप्ता वाणिज्य, एस. एस. ए. एम. विज्ञान महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समिती सदस्यपदी नेहा राहुल पाळेकर यांची उद्योजक गटातून नियुक्ती करण्यात आली आहे. नेहा पाळेकर यांनी परदेशात उच्च शिक्षण पूर्ण केले आहे; तसेच त्या उद्योजिका आहेत. अनेक शिक्षण संस्थामध्ये संचालक, महाविद्यालय विकास समिती … Read more

पुणे | एनबीटी’वर राजेश पांडे यांची नियुक्‍ती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) बोर्ड ऑफ ट्रस्टवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची निवड झाली आहे. केंद्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राजेश पांडे यांचा समावेश आहे. भारत सरकारने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या सन २०२४ साठी १४ सदस्यांची बोर्ड ऑफ ट्रस्टची नावे … Read more

nagar | जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर गजेंद्र क्षीरसागर नियुक्ती

नगर, (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या नगर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली. ग्राहक पंचायत राज्याचे नगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर तसेच जिल्हा संघटक प्रा. डॉ. राजेंद्र कळमकर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण … Read more

पुणे | एएफएमसीच्या अधिष्ठातापदी मे. जनरल गिरीराज सिंह

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज’च्या (एएफएमसी) धिष्ठातापदी मेजर जनरल गिरीराज सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांची उपकमांडट म्हणूनही नियुक्ती झाली आहे. सिंह हे एएफएमसीच्या १९८९ बॅचचे विद्यार्थी आहेत. त्यांनी वैद्यकशास्त्रतील एम.डी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते रेडिओ डायग्नोसिसमध्ये डीएनबी आहेत आणि त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्ली … Read more

पुणे जिल्हा : पदांच्या नियुक्‍तीसाठी पाठशिवणीचा खेळ

गावातील मूलभूत सुविधांसाठी खीळ : विकासकामांवर परिणाम प्रमोल कुसेकर मांडवगण फराटा – अनेक गावोगावच्या ग्रामपंचायतीची सरपंच आणि उपसरपंच ही पदे जणू खिरापत झाल्याची परिस्थिती आहे. कारण, केवळ पदासाठी आणि नावापुढे पद लावण्यासाठी सहा महिने, वर्षे आणि अडीच वर्षाला सरपंच आणि उपसरपंच पदे बदलली जात आहेत. गोंधळात एकूणच गावचा विकास आणि राजकारणावर त्याचा परिणाम होत आहे. … Read more

१ जुलैच्या तारखेच्या ‘त्या’ पत्रामुळे अजित पवार अडचणीत येणार? ; वाचा काय होते ‘त्या’ पत्रात

मुंबई : राज्यात सुरू असलेले सत्तानाट्य दररोज नवनवीन वळण घेत असून काल पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला.अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थनातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन … Read more

BREAKING NEWS : विरोधी पक्ष नेतेपदी ‘जितेंद्र आव्हाड’ यांची नेमणूक

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ आमदारांनी आज शिंदे-फडणवीस  सरकारमध्ये सामील होत राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव … Read more

विधान परिषदेतील १२ सदस्यांच्या नियुक्त्यांना दोन आठवड्यांसाठी स्थगिती कायम

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यपालांकडून रखडलेल्या विधान परिषदेतील १२ सदस्यांच्या नियुक्त्यांवर आज  सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून या नियुक्त्यांना दोन आठवड्यांसाठी स्थगिती कायम ठेवण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारचा प्रस्ताव … Read more

पुणे : पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्र अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे – कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष तसेच पथकातील इतर अधिकाऱ्यांची संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून दुसरे रॅंडमायझेशन निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस. सत्यनारायण आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली. रॅंडमायझेशन वेळी प्रशिक्षित मनुष्यबळातून मतदान पथके तयार करुन त्यांना संगणकीय प्रणालीने विधानसभा मतदार संघ नेमून देण्यात आले. चिंचवड विधानसभा … Read more

Maharashtra-Karnataka Border Dispute : तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील मानेंची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली … Read more