शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षण संस्थेवर विश्‍वस्तांची नियुक्ती

बारामती( प्रतिनिधी) : माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेवर ६ विश्‍वस्तांची व २ निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली. माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शिवनगर विद्या प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे तहहयात अध्यक्ष आहेत. कारखान्याचे चेअरमन उपाध्यक्ष म्हणून … Read more

संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती पुणे : आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या व प्रतिनिधीक स्वरुपात काही महत्त्वाच्या संतांच्या पादुका ज्या परंपरेने विठ्ठल – रुक्मणीच्या भेटीस जातात. त्यांना मर्यादित स्वरुपात व केवळ संतांच्या पादुका एसटी्द्वारे अथवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच ३० जून २०२० रोजी दशमीला श्री क्षेत्र पंढरपुर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात … Read more

राज्यात जिल्हा पालक सचिवांची नेमणूक

मुंबई : राज्यातील रिक्त झालेल्या जिल्हा पालक सचिव पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव (उद्योग) बी.वेणूगोपाल; जालना जिल्ह्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन-नैनुटिया; परभणी जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर; अमरावती जिल्ह्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन; मुंबई … Read more

खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा पुणे : कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पिटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी(दि.६) दिले. … Read more

बीएमसीच्या तीन रुग्णालयांत आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्‍ती

मुंबई – मुंबईत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयात तीन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. नायर रुग्णालयासाठी मदन नागरगोजे, केईएम रुग्णालयासाठी अजित पाटील, तर शीव येथील लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयासाठी बालाजी मंजुळे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांच्या अधिक प्रभावी देखरेख आणि व्यवस्थापनासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील तीन … Read more

कॉंग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी डॉ. सुरेश जाधव यांची नियुक्ती

सातारा  – सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून डॉ. सुरेश जाधव यांची आज नियुक्ती करण्यात आली. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेनुसार डॉ. सुरेश सर्जेराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सातारा जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दीर्घकाळापासून रिक्त होते. लवकरच जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती होईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती

नवी दिल्ली : भारताचे पहिले “सीडीएस’ अर्थात, संरक्षण दल प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाली आहे. लष्करसंबंधी मुद्यांवर “सीडीएस’ हेच सरकारचे सल्लागार असतील, तसेच लष्कर, हवाईदल आणि नौदल यांच्यात अधिक चांगला समन्वय राहण्यावर भर देतील. संरक्षण मंत्रालयाने लष्कर, हवाईदल आणि नौदलासंदर्भातल्या नियमांमधे दुरुस्ती करत त्यात “सीडीएस’ वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत सेवेत … Read more

सल्लागार नियुक्तीचा घोळ मिटता मिटेना

राज्य परीक्षा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम रखडलेलेच पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा घोळ अजून मिटलेला नाही. सल्लागार नियुक्तीबाबत बैठकांमध्ये केवळ चर्चा करण्याचे सत्र सुरू आहे. सल्लागार नियुक्तीवर एकमत होत नसल्याचे उघड झाले आहे. परीक्षा परिषदेची स्वत:च्या मालकीची एक एकर जागा आहे. सध्याचे कार्यालय खूप जुने झालेले आहे. … Read more

शासन नियम धाब्यावर बसवून नियुक्‍ती?

मंडल मिळवण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा नागरिकांचा आरोप वासुंदे (वार्ताहर) – दौंड तालुक्‍यातील पाटस येथील महसूल विभागाच्या मंडलअधिकारी यांची नियुक्‍ती करीत असताना संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी सर्व शासन नियम ढाब्यावर बसवून नियुक्‍ती केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मे व जून महिन्यात तालुका महसूल विभागच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले होते. यावेळी दौंड तालुक्‍यातील अनेक गाव … Read more

आठवड्यात 19 कामांसाठी सल्लागारांची नियुक्ती

प्रत्येक कामासाठी सल्लागार प्रभाग क्रमांक 31 व 32 मधील दोन रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी आठ सल्लागार भोसरीतील सखुबाई गार्डन ते दिघी रस्त्यांसाठी सल्लागार नाल्यातील अशुद्ध पाण्यावर अद्ययावत यंत्रणेद्वारे प्लांट बसविणे सीएसआर उपक्रम राबविण्यासाठी मानधनावर सल्लागार पिंपरी – महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. एकीकडे महापालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात असतानाही किरकोळ … Read more