Horoscope 22 MAY 2024 : आजचे भविष्य ( 22 MAY 2024 )
मेष : अत्यंत धोरणी वागून कामाची आखणी करावी लागेल. स्वयंसिद्ध राहून कामे हातावेगळी करावी लागतील. वृषभ : व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून पुढे जावे लागेल. पैशाचा अपव्यय होत नाही याची काळजी घ्या. मिथुन : नोकरीत हितशत्रूंपासून सावध रहा. ऐकीव गोष्टींवर विेशास न ठेवता शहानिशा करून मगच मतं ठरवा. कर्क : घरात योग्य वाटेल तेच कराल. मानसन्मान व प्रसिद्धीचे योग. चुकीची … Read more