आजचे भविष्य ( गुरुवार, २२ जुलै २०२१)
मेष : अतिविचार करू नका. प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करा. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी. वृषभ : वृद्ध व्यक्तींच्यामधे वैचारिक मतभेद होतील. महिलांनी सभोवतालच्या व्यक्तींचा अंदाज घेऊन कृती करावी. मिथुन : नोकरीत योग्य पद्धतीने काम हाताळलेत तर कामाचा दर्जा उत्तम राहील. कोणतेही निर्णय सावधानतेने घ्या. कर्क : दोन पिढीतील वैचारिक मतभेद होतील. प्रवासाचे योग येतील. … Read more